Gautam Adani यांनी दिली Navi Mumbai Airport ला भेट; विमानतळ जून 2025 पर्यंत उद्घाटनासाठी होणार सज्ज
नवी मुंबई मधील या विमानतळाची क्षमता दरवर्षी 90 दशलक्ष प्रवाशांचे (एमपीपीए) व्यवस्थापन करण्याची आहे.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज (16 मार्च) नवी मुंबई विमानतळाच्या जागेला भेट दिली. नवी मुंबई मधील हे विमानतळ आता लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होणार आहे. ग्रीनफील्ड नवी मुंबई विमानतळावर दोन समांतर धावपट्टे असतील, ज्यामुळे दोन विमाने एकाच वेळी उतरू आणि उड्डाण करू शकतील. या विमानतळाची क्षमता दरवर्षी 90 दशलक्ष प्रवाशांचे (एमपीपीए) व्यवस्थापन करण्याची आहे. First Commercial Flight Lands At Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग यशस्वी, पहा व्हिडिओ .
नवी मुंबई विमानतळाला गौतम अदाणींची भेट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement