Three Drowned in Indrayani: पुण्यात धूळवडी निमित्त इंद्रायणी नदीपत्रात उतरले; तीन मित्रांचा बुडून मृत्यू
गौतम कांबळे, राजदीप आचमे आणि आकाश गोरडे अशी तीन मृतांची नावं आहेत. ही तिन्ही तरूण 24-25 वर्षांचे होते.
धूळवड साजरी करण्यासाठी इंद्रायणी नदीपात्रामध्ये उतरणं तीन जणांच्या जीवावर बेतलं आहे. किन्हई गावाच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे.. हे तिघंही जण 24-25 वर्षांचे होते. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या या तरूणांचे मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. Pune Holi Celebration 2025: पुण्यात होळीच्या सेलिब्रेशन नंतर पोलिसांची Drunk Driving Cases वर लक्ष ठेवण्यासाठी मोहिम .
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Car Plunges Into Chaliyar River: चालकाने रिव्हर्स गियर टाकला अन्...कार फेरीत चढण्याऐवजी थेट नदीत कोसळली; पहा व्हिडिओ
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement