महाराष्ट्र

Pune Metro Line 3 Trial Run: पुणे मेट्रो लाईन 3 च्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर सप्टेंबर 2025 पासून होणार ट्रायल रन; मार्च 2026 पासून प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता

Prashant Joshi

हिंजवडी हे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र आहे, तर शिवाजीनगर हे शहराचे मध्यवर्ती व्यावसायिक क्षेत्र आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडणारा हा मार्ग दररोज लाखो प्रवाशांना, विशेषतः आयटी व्यावसायिकांना, जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.

Security Guard Molest Minor Girl: कांदिवलीमध्ये सुरक्षा रक्षकाकडून 10 वर्षांच्या मुलीचा लिफ्टमध्ये विनयभंग; सत्र न्यायालयाने सुनावली 5 वर्षांची शिक्षा

Bhakti Aghav

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने 30 एप्रिल रोजी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या तरुणाला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ही घटना 6 नोव्हेंबर 2020 रोजी घडली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी पीडित मुलगी 10 वर्षांची होती.

Maharashtra Board 12th Results 2025 Out: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर; mahahsscboard.in वर पहा तुमचे मार्क्स

Dipali Nevarekar

दरम्यान 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थाला किमान 35% गुण आवश्यक आहेत.

Maharashtra Board Results 2025: महाराष्ट्र बोर्ड 12वीच्या निकालात यंदाही कोकण विभाग, मुली अव्वल; बोर्ड का करणार 124 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द?

Dipali Nevarekar

महाराष्ट्रात यंदा 12वीची परीक्षा राज्यात 3373 केंद्रांवर झाली आहे. या 3373 पैकी 124 केंद्राची चौकशी होणार आहे. या केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने चौकशी होणार आहे.

Advertisement

Mumbai Rain Alert: मुंबईकरांना उष्णतेपासून मिळणार दिलासा! शहरात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

Bhakti Aghav

हवामान खात्याने आज मुंबई शहरात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, संपूर्ण आठवडाभर ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे तीव्र उन्हापासून नागरिकांना काही प्रमाणात आराम मिळेल.

Maharashtra Board HSC Result 2025 Declared: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 91.88 %; दुपारी 1 वाजता hscresult.mahahsscboard.in वर पहा गुणपत्रिका!

Dipali Nevarekar

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली आहे. आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

MSBSHSE HSC Result 2025: बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्कांची गरज? Grading System कशी घ्या जाणून

Dipali Nevarekar

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहाता येणार आहे. mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्स सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर आज विद्यार्थी बारावीचा निकाल पाहू शकतील. तसेच SMS च्या माध्यमातूनही आज बारावीचा निकाल पाहता येणार आहे.

Maharashtra Board 12th Result 2025: बारावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार; पण निकालावर समाधानी नसाल तर गुणपडताळणी, श्रेणी, गुणसुधार, पुरवणी परीक्षेसाठी कसा कराल अर्ज?

Dipali Nevarekar

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली आहे.

Advertisement

Gokul Milk Price Hike: गोकुळ दूधाच्या दरामध्ये 2 रूपयांनी वाढ; पहा मुंबई, पुणे, कोल्हापूर मधील गाई-म्हशीच्या दूधाचे नवे दर

Dipali Nevarekar

गोकुळ पूर्वी मे महिन्याच्या सुरूवातीला मदर डेअरी आणि अमूल कडूनही दूधाच्या दरांमध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Fire: दक्षिण मुंबई मध्ये जसलोक हॉस्पिटल जवळ Riyaz Gangji Libas boutique या डिझायनर बुटिकला आग (Watch Video)

Dipali Nevarekar

मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला सकाळी 7 च्या सुमारास ही आग लेव्हल-१ ची असल्याचे घोषित केले होते, परंतु आगीची तीव्रता पाहता सकाळी 7.35 वाजता ती लेव्हल-२ मध्ये पोहचली.

Bus Overturns In Raigad: रायगड जिल्ह्यात बस उलटली; 35 प्रवासी जखमी (Watch Video)

Bhakti Aghav

ही घटना रविवारी रात्री घडली ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापपर्यंत कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.

Maharashtra HSC Board Results 2025: बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज 1 वाजता होणार जाहीर; hscresult.mahahsscboard.in सह कोणत्या साईट्स वर पाहू शकाल मार्क्स

Dipali Nevarekar

बारावीचा निकाल आज MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट्स सह अन्य थर्ड पार्टी साईट्स वर देखील विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Advertisement

Yellow Alert in Mumbai: आयएमडी कडून मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याला 6-7 मे दिवशी यलो अलर्ट

Dipali Nevarekar

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, या दिवसात गडगडाटी वादळासह हलक्या ते मध्यम सरी आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

Pune Bike Stunt Viral Video: पुण्यात हायवे वर तरूणाची दुचाकी वर स्टंटबाजी; अधिकारक्षेत्रावरील संभ्रमातून पोलिसांची कारवाईला टाळाटाळ (Watch Video)

Dipali Nevarekar

पुण्यात स्टंटबाजी ज्या रस्त्यावर झाली त्या ठिकाणाचं अधिकारक्षेत्र कोणत्या पोलिस हद्दीत येते यावरून संभ्रम असल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाईला टाळाटाळ केली आहे.

Delhi-Shirdi Air Hostess Molestations Case: दिल्ली-शिर्डी इंडिगो 6E 6404 विमानात प्रवाशाचे एअर होस्टेस सोबत गैरवर्तन; आरोपी अटकेत

Dipali Nevarekar

आरोपी प्रवाशाला राहाता पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यपान केल्याचे सिद्ध झाले.

MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल SMS, digilocker.gov.in, DigiLocker App च्या माध्यमातून कसा पहाल?

Dipali Nevarekar

तुमच्या अपेक्षेनुसार निकाल नसेल तर विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन आणि उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी घेण्यासाठी 6 मे ते 20 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल WhatsApp Group वर आक्षेपार्ह टीप्पणी केल्यावरून एका व्यक्तीला मारहाण; पोलिसांनी केली अटक

Dipali Nevarekar

एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर गुजराती आणि मराठी ओळखींबद्दल जोरदार चर्चा झाली होती, त्यादरम्यान आरोपींने शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान केल्याचा आरोप आहे.

ई-बाईक टॅक्सीला राज्यात मंजुरीच्या विरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संपाच्या भूमिकेत; 21 मे दिवशी राज्यव्यापी निषेध

Dipali Nevarekar

27 एप्रिल रोजी झालेल्या Joint Action Committee च्या बैठकीत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विक्रोळी पूर्व येथील नारायण बोडखे पुलाजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वार तरुणांनी 21 वर्षीय महिलेचा रील चित्रीकरण करत असताना तिच्याकडून आयफोन 13 हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Mumbai Monsoon Road Repairs: पावसाळ्यातील रस्ता सुरक्षा, दुरुस्तीसाठी BMC खर्चणार तब्बल 50.86 कोटी रुपये

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पावसाळ्यात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक प्रवाह सुधारण्यासाठी, बीएमसी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील सेवा रस्त्यांच्या देखभालीसाठी 50.86 कोटी रुपये खर्च करणार आहे. खड्डे भरणे आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत.

Advertisement
Advertisement