महाराष्ट्र

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा

Dipali Nevarekar

22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये हेमंत जोशी यांच्यासोबत डोंबिवली च्या अतुल मोने आणि संजय लेले यांनीही जीव गमावला आहे. महाराष्ट्र सरकार कडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत सार्‍यांच्याच कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Loud Music Dispute In Vasai: मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून जुंपला वाद, 40 वर्षीय तरुणावर हातोड्याने प्राणघातक हल्ला; 3 आरोपींवर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

सुनील चौहान असे पीडित व्यक्तीचे नाव असून तो वसईतील कोळीवाडा येथील गौसिया मशिदीजवळ राहतो. त्याने शेजाऱ्यांनी कमी आवाजात संगीत वाजवण्यास सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला मारहाण केली.

Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman: मुंबई वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलने महिलेला वाचवण्यासाठी मारली समुद्रात उडी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

भिकाजी गोसावी, असं या धाडसी पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही घटना कफ परेड येथील बी.डी. सोमाणी जंक्शनजवळ घडली. पी.सी. गोसावी ड्युटीवर असताना त्यांनी एका अज्ञात महिलेला समुद्रात उडी मारताना पाहिले.

Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी कोणती? जाणून घ्या शिक्षणाशिवाय यशस्वी होण्याचे पर्याय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दहावी नापास झालात का? काळजी करू नका. शैक्षणिक पदव्या नसतानाही करिअर घडवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे जाणून घ्या. व्यवसाय, कौशल्याधारित कोर्स आणि सरकारी प्रशिक्षण यांची सविस्तर माहिती.

Advertisement

Maharashtra Weather Alert: मुंबई, पुणे आणि विदर्भात गडगडाटासह अवकाळी पाऊस; IMD हवामान अंदाज; अलर्ट जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून, मुंबई, पुणे आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Bomb Threat: सतर्क रहा! राज्यात बॉम्ब ब्लास्टची धमकी; महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला धमकीचा ईमेल

Jyoti Kadam

भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान मुंबई हाय अलर्टवर आहे. त्यातच आता महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल मिळाला आहे. ईमेलमध्ये बॉम्ब ब्लास्टची धमकी देण्यात आली आहे.

Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पवई येथे रविवारी रात्री उशिरा ड्रोन अपघातामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली. चाचणीसाठी ड्रोन उडवल्यानंतर 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत.

Advertisement

Mumbai Rain and Weather Forecast: मुंबई शहरात दमदार पाऊस, आयएमडीकडून पिवळा आणि केशरी अलर्ट जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईत मुसळधार पाऊस मंगळवारी पडला, ज्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला परंतु सकाळच्या कामकाजात व्यत्यय आला. आयएमडीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पिवळा आणि नारिंगी अलर्ट जारी केले आहेत.

Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 आज म्हणजेच 13 मे रोजी दुपारी 1वाजता जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून त्यांचे दहावीचे निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in वर पाहू शकतात.

Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो mahresult.nic.in ठरणार अत्यंत महत्त्वाची

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 आज म्हणजेच 13 मे रोजी दुपारी 1 वाजता एमएसबीएसएचएसई द्वारे जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचे दहावीचे निकाल mahresult.nic.in वर रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून ऑनलाइन पाहू शकतात.

Maharashtra SSC Result 2025 Re-evaluation, Answer Sheet Photocopy, Supplementary Exam Dates: महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास गुणपडताळणी, श्रेणी सुधार परीक्षेसाठी कधी पर्यंत कराल अर्ज?

Dipali Nevarekar

13 मे दिवशी निकाल लागल्यानंतर दहावीचे विद्यार्थी 14 मे ते 28 मे 2025 पर्यंत गुणपडताळणी आणि छायाप्रत साठी ऑनलाईन करू शकतात. ही सेवा सशुल्क आहे.

Advertisement

Pre-Monsoon 2025: राज्यात आजपासून पूर्व मान्सून पावसाला सुरुवात; ठाणे, रायगडसह 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

Bhakti Aghav

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आजपासून हलक्या पावसाला सुरुवात होईल. ठाण्यात बुधवारपर्यंत यलो अलर्ट राहील.

Maharashtra Board Class 10th Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुमची गुणपत्रिका DigiLocker वरून अशी करा डाऊनलोड

Dipali Nevarekar

DigiLocker च्या अधिकृत वेबसाईट आणि अ‍ॅपच्या माध्यमातूनही महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहता येणार आहे. गुणपत्रिका डाऊनलोड करता येणार आहे.

Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या

Bhakti Aghav

उत्कर्षने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने शैक्षणिक ताणतणावामुळे आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

NMMC Announces 24-Hour Water Cut: नवी मुंबई मध्ये 14-15 मे दरम्यान 24 तास बंद राहणार पाणीपुरवठा

Dipali Nevarekar

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांमध्ये पाणी कपातीचा प्रभाव दिसणार आहे.

Advertisement

Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा

Bhakti Aghav

या उपक्रमाच्या विस्ताराबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सरकार महिलांना, विशेषतः ज्यांना स्वावलंबी व्हायचे आहे किंवा ज्यांना स्टार्टअपसाठी भांडवलाची कमतरता आहे त्यांच्यासाठी व्यवसाय कर्ज सुलभ करण्याच्या प्रस्तावावर सक्रियपणे काम करत आहे.

Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; 13 मे दिवशी SMS च्या माध्यमातून कसा बघाल?

Dipali Nevarekar

यंदा राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली उद्या त्याचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

Maharashtra SSC Result 2025 Date: दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! 13 मे रोजी 'या' वेबसाइटवर तपासा तुमचा निकाल

Bhakti Aghav

मंडळाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र दहावी निकाल मंगळवारी 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.

Music Teacher Accident: प्रसिद्ध संगीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुर्घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पाण्याच्या टँकरने दुचाकीला मागून दिल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला Accidentaccaआहे. विनोद कृष्णा सुतार ( वय 46) अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. सुतार हे पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध तबला वादक आणि संगीत शिक्षक होते.

Advertisement
Advertisement