महाराष्ट्र
Eknath Shinde Stops Convoy At Oil Tanker Accident: ठाणे आणि मुलुंड दरम्यान ऑइल टँकरचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी ताफा थांबवून केली पाहणी (Watch Video)
Bhakti Aghavगजबजलेल्या रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात तेल सांडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धोक्याची दखल घेताना दिसतात. सांडलेल्या तेलामुळे पुढील कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी वाहतूक वळवण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे वाहतूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
Lok Sabha Eelection 2024: शिवसेनेकडून ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर
Jyoti Kadamमहायुतीत शिवसेनेकडून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर झाले आहेत. ठाण्यातून नरेश म्हस्के तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Mumbai Local Train: लोकलचा जीवघेणा प्रवास; ३ महिन्यांत लोकलमधून पडून तब्बल १३९ लोकांचा मृत्यू
टीम लेटेस्टली गेल्या ३ महिन्यांत लोकलमधून पडून १३९ प्रवाशांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक जीव गमवत असल्याने अनेकांना धक्काच बसला आहे.
Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांच्या नावांची संपूर्ण यादी, घ्या जाणून
टीम लेटेस्टली महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी 107 हुतात्म्यांनी त्यांचे प्राण गमावले. त्यांच्या बलीदानामुळे आज जे काही ते गौरवशाली महाराष्ट्र अनुभवत आहे. इथल्या प्रत्येक नागरिकासाठी हुतात्म्यांचे बलीदान ही एक प्रेरणा आहे.
Godrej Group Split: तब्बल 127 वर्षे जुन्या गोदरेज व्यवसायामध्ये झाल्या वाटण्या; सौहार्दपूर्णपणे करारावर स्वाक्षरी, जाणून घ्या कोणाला काय मिळाले
टीम लेटेस्टलीगोदरेज ग्रुपची स्थापना अर्देशीर गोदरेज यांनी 1897 मध्ये केली होती. त्यांचा कुलूप बनवण्याचा व्यवसाय होता, त्यापूर्वी हाताने वैद्यकीय उपकरणे बनवण्याच्या व्यवसायात ते अपयशी ठरले होते. अर्देशीरला मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांचा व्यवसाय त्यांचा भाऊ पिरोजशा गोदरेज यांच्या हाती आला.
Maharashtra Weather Update : काळजी घ्या! राज्यात उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट', 'या' भागात असणार हवामानाची विचित्र स्थिती
टीम लेटेस्टलीहवामानाचे बदलते स्वरूप पाहता राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात मोठ्या फरकानं वाढ होताना दिसत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यास प्राण्यांना होत आहे.
No Marathi signboards Penalty: दुकानावर मराठी पाटी न लावल्याने 625 दुकानांवर कारवाई करत पालिकेने जमा केला 50 लाखांचा दंड
टीम लेटेस्टली2022 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापन अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली होती, ज्यामुळे 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने आणि आस्थापनांना मराठी नावाच्या पाट्या लावाव्या लागतील.
Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावरील भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू; 9 जण जखमी
Amol Moreया अपघातात एक महिलेसह 9 जण जखमी झाले आहेत. यात एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. या अपघात सुमन बर्वे (वय 68 वर्ष) यांना गंभीर दुखापत झाली आहे,
Mumbai North Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तरमधून Bhushan Patil यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर; Piyush Goyal यांच्याविरोधात निवडणूकीच्या रिंगणात
टीम लेटेस्टलीकॉंग्रेसच्या आज जाहीर झालेल्या यादीमध्ये हरियाणा मधून राज बब्बर यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे.
Lok Sabha Elections 2024: पाकिस्तानातून भारतात आलेल्या पिंपरीमधील 150 सिंधी नागरिकांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बजावता येणार मतदानाचा हक्क
टीम लेटेस्टलीपिंपरीतल्या सुमारे 150 सिंधी नागरिकांना 2020 आणि 2021 मध्ये भारताचं नागरिकत्व बहाल करण्यात आलं असून त्यानंतर त्यांनी आपलं नाव स्थानिक मतदार यादीत नोंदवलं आहे.
Army Truck Accident In Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड मध्ये दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आर्मी ट्रक उलटला
टीम लेटेस्टलीट्रक मधील दोन जवान सुखरूप बाहेर पडले सुदैवाने त्यांना दुखापत झालेली नाही.
Palghar Restaurant Fire: नालासोपारा मध्ये Dwarka Hotel ला आग; चार जण जखमी
टीम लेटेस्टलीपालघर मध्ये नालासोपार्‍यात 'द्वारका हॉटेल' मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Sharad Pawar On PM Modi's 'Wandering spirit' Remark: 'जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहीन'... PM Modi यांच्या 'भटकती आत्मा' च्या टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर
टीम लेटेस्टलीशिरुरमध्ये आज अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. होय, मी भटकती आत्मा आहे. जनतेसाठी मी शंभरवेळा अस्वस्थ राहणार.
Mumbai South Lok Sabha Election 2024: मुंबई दक्षिण मतदार संघात अरविंद सावंत यांच्याकडून शिंदे गटाने Yamini Jadhav यांना जाहीर केली उमेदवारी
टीम लेटेस्टलीशिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याविरूद्ध निवडणूकीच्या रिंगणार शिंदेंकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Mumbai Best-Bus Ticket Fare Hike: मुंबईत सर्वसामान्यांचा प्रवास महागला; बेस्ट बसच्या तिकीट दरात होणार वाढ
Jyoti Kadamमुंबई महापालिका प्रशासनाने बेस्टला दरवाढीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बसचे किमान तिकीट दर 2 ते 3 रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे बसचे दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहे.
Vegetables Rate Increased: गृहिणींचे बजेट कोलमडले, वाढत्या उष्णतेमुळे एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्याने भाजीपाला महागला
Jyoti Kadamसध्या एपीएमसी मार्केटमध्ये 500 गाड्यांची आवक होत आहे. परिणामी एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्यामुळे भाज्यांचे (vegetables)दर वाढले आहेत.
Sangli Lok Sabha Election 2024: सांगलीत वंचित कडून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर
टीम लेटेस्टलीप्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला होता मात्र त्यांनी आता निर्णय फिरवत शेंडगेंऐवजी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
Nanded Barad Accident: नांदेडमध्ये अनियंत्रित ट्रकची दुचाकींना धडक, दोन जणांचा मृत्यू
Pooja Chavanएका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या ८ दुचाकींना चिरडले आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना भोकर रस्त्यावरील बारड येथे घडली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Akola Train Accident: अकोला रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न, थोडक्यात जीव वाचला (Watch Video)
Pooja Chavanअकोला (Akola) येथील रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रवाशी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने वेळीच रेल्वे पोलिसांनी धावत प्रवाशांचे प्राण वाचवले आहे.
Nashik Accident: चांदवडनजीक एसटी बसचा भीषण अपघात, पाचपेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू; अनेक गंभीररित्या जखमी
Jyoti Kadamआग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडलगत मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील पाच ते सहा प्रवाश्यांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याची भीती व्यक्त आहे.