महाराष्ट्र

Uddhav Thackeray 65th Birthday: 'मातोश्री' वर दाखल होत राज ठाकरे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Dipali Nevarekar

'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pune Rave Party Raid: पुण्यात रेव्ह पार्टी वर पोलिसांची धाड; एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर सह 6 जण ताब्यात

Dipali Nevarekar

प्रांजल खेलवलकर हे डॉक्टर आहेत. सोबतच ते उद्योजक आणि प्रोड्युसर देखील आहेत. ओटीटी क्षेत्रात ते संधी शोधत होते. ते साखर आणि वीज उद्योग तसेच इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही काम करत होते.

1 ऑगस्ट पासून मंत्रालयामध्ये 'डिजिप्रवेश' च्या माध्यमातूनच सामान्यांना मिळणार प्रवेश

Dipali Nevarekar

भविष्यात आता मंत्रालयासोबतच विधानभवनामध्येही अशीच प्रणाली बसवली जाण्याचा विचार आहे. काही दिवसांपूर्वी आमदार समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर ही 'फेस रिकग्नायझेशन' प्रणाली तेथेही राबवण्याचा विचार सुरू आहे.

Ganpati Festival Celebrations 2025: गणेश मंडळ परवान्यांची प्रक्रिया यंदा सुलभ; portal.mcgm.gov.in वर करा अर्ज

Dipali Nevarekar

मंगळवारी महामंडळाने अनेक गणपती मंडळांमधील स्वयंसेवकांसाठी पर्यावरणपूरक विसर्जन तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक तत्त्वांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण घेतले.

Advertisement

Nalasopara Shocker: नालासोपारा मध्ये पतीचा मृतदेह घरात पुरून पत्नी मित्रासोबत फरार

Dipali Nevarekar

प्राथमिक पोलिस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, चमनचे मोनू विश्वकर्मा (33) याच्याशी प्रेमसंबंध होते आणि चौहानची हत्या केल्यानंतर तो तिच्यासोबत पळून गेला होता.

Blinkit Virar Lift Incident: ब्लिंकीट डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हकडून लिफ्टमध्ये लघुशंका; घटना सीसीटीव्हीत कैद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एक ब्लिंकिट डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह विरार पश्चिम, मुंबई येथे लिफ्टमध्ये लघवी करताना सीसीटीव्हीमध्ये आढळून आला आहे. संतप्त रहिवाशांनी त्याला विरोध केला आणि बोलिंज पोलिस स्टेशनमध्ये पोलिस तक्रार दाखल केली.

Dombivli Tragedy: डोंबिवलीत खुल्या वॉटर व्हॉल्व चेंबरमध्ये पडून 60 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Gandhi Nagar MIDC, डोंबिवली येथे खुले वॉटर व्हॉल्व चेंबरमध्ये पडून जखमी झालेल्या 60 वर्षीय बाबू धर्मू चव्हाण यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू; चौकशी सुरू.

Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं; पहा Mumbai Police चा खुलासा

Dipali Nevarekar

Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं असल्याचं मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडीया पोस्ट द्वारा म्हटलं आहे.

Advertisement

2006 Mumbai Train Blasts: मुंबई साखळी बॉम्पस्फोट प्रकरण; मुंबई हायकोर्टाकडून 11 आरोपींची निर्दोष मुक्तता

टीम लेटेस्टली

मुंबई उच्च न्यायालयाने 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटातील सर्व 11 आरोपींना पुराव्याअभावी फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.

Bank Manager Suicide: नोटिस पिरियडमध्ये BOB शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितले 'हे' कारण

Bhakti Aghav

मृताच्या पँटच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये त्यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

Rohit Pawar Threatens Cops: 'आवाज खाली करा...'; मुंबईच्या आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये रोहित पवारांची पोलिसांना धमकी दिली, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

आझाद मैदान पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर पवार आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यात जोरदार वाद झाला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या शारीरिक बाचाबाचीनंतर वाद निर्माण झाला.

Ola, Uber, Rapido Drivers Strike: ओला, उबर, रॅपिडो चालकांचा संप; मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये प्रवाशांची गैरसोय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये अ‍ॅप-आधारित कॅब चालकांचा संप; 70% टॅक्सी रस्त्यावरून गायब. वेतनवाढीसह अनेक मागण्यांसाठी आंदोलन तीव्र.

Advertisement

Building Collapsed in Bandra East: वांद्रे पूर्व च्या भारत नगर भागात इमारतीचा भाग कोसळला; 12 जणांची सुटका करण्यात यश

Dipali Nevarekar

प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ही दुर्घटना झाली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

विधिमंडळ परिसरात कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडी समोर आडवे; पक्षपातीपणाचा आरोप करत पुन्हा राडा

Dipali Nevarekar

गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आणि त्यावरून रात्री विधिमंडळ परिसरात मोठा राडा झाला.

Mumbai Pigeon Feeding Row: सांताक्रूज कबूतरखाना येथे पक्षांना दाणे घालून BMC च्या कारवाईविरोधात आंदोलन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

BMC कडून कबूतरांना दाणे घालणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवल्याने संताक्रूज येथील दौलत नगर कबूतरखान्यात प्राणीप्रेमींचे रविवारी मोठे आंदोलन होणार आहे.

IndiGo 6E-6271 दिल्ली-गोवा विमानाचं मुंबई मध्ये Emergency Landing; पायलट ने दिलेला 'PAN PAN PAN' कॉल काय होता?

Dipali Nevarekar

इंडिगो च्या या मुंबईत इमरजंसी लॅन्डिग झालेल्या विमानाच्या पायलटने देखील 'PAN PAN PAN'चा कॉल दिला होता. 'जीवघेणा नसलेली आणीबाणी दाखवणारा तातडीचा संदेश' देण्यासाठी पायलट्स असा 'PAN PAN PAN'कॉल देतात.

Advertisement

Sanjay Gaikwad Assault Protest: संजय गायकवाड मारहाण प्रकरण, विरोधकांकडून विधान भवनाबाहेर जोरदार निषेध

टीम लेटेस्टली

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एमएलए वसाहतीतील कँटीन मॅनेजरवर केलेल्या हल्ल्याचा विरोधकांनी विधान भवनाबाहेर निषेध केला. निलंबनाची जोरदार मागणी.

महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये Deputy CM Eknath Shinde यांनी घेतली Tesla Car ची टेस्ट ड्राईव्ह (Watch Video)

Dipali Nevarekar

आज एकनाथ शिंदेंनी स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसून गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे.

Prada च्या शिष्टमंडळाने कोल्हापूरात घेतली 'कोल्हापुरी चप्पल' कारागिरांची भेट

Dipali Nevarekar

कोल्हापुरीला GI-tag असतानाही असा सांस्कृतिक अपहार कसा होऊ शकतो? यावरून कारागिरांसह सामान्य लोकांनीही आक्षेप नोंदवला होता.

Dr.Deepak Tilak Passes Away: लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

Dipali Nevarekar

काही दिवसांपूर्वी एका खाजगी हॉस्पिटल मध्ये डॉ. दीपक टिळक यांना दाखल करण्यात आले होते मात्र वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी घरीच अखेरचा श्वास घेतला.

Advertisement
Advertisement