महाराष्ट्र
Golden Jackal in Navi Mumbai: खारघर मध्ये झालं सोनेरी कोल्ह्याचं दर्शन, व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीनवी मुंबई मधील Animal Welfare Officer Seema Tank यांनी माहिती दिली आहे.
Satish Wagh Murder Case: आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ मृत्यू प्रकरणी एकाला अटक
Dipali Nevarekarयोगेश टिळेकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांचे मामा मांजरी मध्ये राहत होते. मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांचं हॉटेल ब्ल्यू बेरी समोर अपहरण झाले.
Kurla BEST Bus Accident Case: कुर्ला मधील बस अपघात प्रकरणी चौकशी साठी बेस्ट कडून समिती गठीत
Dipali Nevarekarअपघात झालेल्या बेस्ट बसचा चालक हा कंत्राटी तत्त्वावर कामावर ठेवण्यात आला होता.
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: ईव्हीएम आणि VVPAT मशिनमधील मोजणीत कुठेही तफावत नाही- निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात विशेष अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत कामाकाजावर, शपथविधी वर बहिष्कार टाकून बाहेर पडलेले दिसले आहेत.
Ladki Bahin Yojana Scrutiny: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची होणार छाननी? महायुती सरकारचा संभाव्य निर्णय?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ने लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची छाननी करण्याच्या महायुती सरकारच्या संभाव्य निर्णयावरुन जोरदार टीका केली आहे. सराकरी निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशाराही विरोधकांनी दिला आहे.
Mahayuti Government Probable Cabinet Minister List: देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये संभाव्य कॅबिनेट मंत्री कोण? जाणून घ्या प्रमुख चेहरे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील कोणत्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळू शकेल याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे संभाव्य नावांवर राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. ते चेहरे घ्या जाणून.
Kaali Peeli Taxis: मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या संख्येत घट; अवघ्या 13,000 टॅक्सीच रसत्यावर धावताय
Jyoti Kadamमुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या 20,000 वरून संख्या 13,000 वर घसरली आहे, अशी माहिती मुंबई टॅक्सीमन्स असोसिएशने दिली आहे.
Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरणानंतर खून; संतप्त स्थानिकांचे अहमदनगर अहमदपूर महामार्गावर रस्ता रोको
Dipali Nevarekarपोलिसांना आरोपीला शोधण्यात यश येत नसल्याने नागरिक आणि नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी अहमदनगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको पुकारला आहे.
Mumbai Kurla Bus Accident: नोकरीचा पहिलाच दिवस ठरला आयुष्याची अखेर; कुर्ला बस अपघातात 19 वर्षीय आफरीन शाह हिचा मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईच्या कुर्ला येथे रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बस अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर 43 जण जखमी झाले. पीडितांमध्ये 19 वर्षीय आफरीन शाह होती, जी तिच्या कामाचा पहिला दिवस पूर्ण करून घरी परतत होती. त्याच वेळी तिच्यावर काळाने घाला घातला.
BEST Bus Update: कुर्ला स्थानकात आज बेस्ट सेवा बंद; पहा वांद्रे, सांताक्रुझ भागात जाण्यासाठी काय सोय
Dipali Nevarekarबस नंबर 310 पहिल्यापासूनच टिळक नगर येथे यु टर्न घेऊन वांद्रे ला जाते तशीच जाणार आहे. बससेवा विस्कळीत झाल्याने अनेकांना रिक्षा चा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
Kurla BEST Bus Accident: कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Jyoti Kadamकुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
MSRTC Job Recruitment: एसटी महामंडळात 208 जागांसाठी नोकर भरती, 13 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख; अर्ज कुठे अन् कसा कराल?
Jyoti Kadam208 रिक्त जागांसाठी ही नोकर भरती असेल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 13 डिसेंबर पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.
BMC Water Supply Leakage: मुंबई शहारातील वांद्रे परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवरील लकी जंक्शन येथे पाणगळती, नागरिकांना फटका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती झाली आहे. ही घटना शहारातील वांद्रे परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवरील लकी जंक्शन येथे पहाटे 2 च्या सुमारास घडली.
Mumbai Weather Update: निरभ्र आकाश, हवेत गारवा; मुंबईत वातावरण अल्हाददायक; जाणून घ्या आजचे तापमान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने आज आणि पुढील पाच दिवसांसाठी मुंबई शहरातील हवामान आणि तापमान यांबाबत अंदाज वर्तवला आहे. ज्यामध्ये कोरडे हवामान आणि सामान्य तापमान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
Kurla Best Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातात मृतांचा आकडा 6 वर; 43 जखमी, बस चालकावर गुन्हा दाखल
Jyoti Kadamअपघातात अनेक दुचाकी, रिक्षांचे नुकसान झाले. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. तर 43 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Kurla Best Bus Accident: कुर्ल्यात मृत्यूतांडव! भरधाव बेस्ट बसनं 5 जणांना चिरडलं, 35 जण जखमी; नेमकं काय घडलं?
Jyoti Kadamपाच जणांचा मृत्यू झाला. तर 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताचे कारण समजू शकले नाही.
SM Krishna Passes Away: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एसएम कृष्णा यांचे निधन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी एसएम कृष्णा यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. राहत्या घरी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Pune Shocker: पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या, शहरात खळबळ
Amol Moreपुण्यातील एका चौकात ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता यवत गावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Mumbai Best Bus Accident: मुंबई कुर्ल्यात बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक, 10 जण जखमी
Amol Moreहा अपघात एवढा भीषण होता की, रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. अपघातावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.
Dharashiv: धाराशिव येथील शाळेत आयर्न-फॉलिक ॲसिडच्या गोळ्या खाल्ल्याने 19 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; बाधित विद्यार्थी रुग्णालयात दाखल
Bhakti Aghavसोमवारी सकाळी गोळ्या घेतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होऊ लागली. शासकीय रुग्णालय उपकेंद्रातर्फे विद्यार्थ्यांना रक्त वाढीसाठी महात्मा गांधी विद्यालयात गोळ्यांचे वाटप करण्यात आले.