महाराष्ट्र
Makar Sankranti Kite-Flying Safety Advisory: मकर संक्रांतीवेळी पतंग उडवताना होणारे अपघात टाळण्यासाठी MSEDCL ने जारी केली मार्गदर्शक तत्वे; विजेच्या तारांपासून दूर राहण्याचा सल्ला
Prashant Joshiकंपनीने लोकांना पतंग उडवताना इलेक्ट्रिकल उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे, पॉवर लाईन किंवा ट्रान्सफॉर्मरजवळ पतंग उडवणे टाळण्यास सांगितले आहे. अपघाताचा धोका कमी करण्यासाठी, महावितरणने विजेच्या तारांपासून दूर मोकळ्या मैदानात पतंग उडवण्याची शिफारस केली आहे.
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळाच्या निम्मीत्ताने प्रयागराजमध्ये आकर्षक रोषणाई, खास लेसर शोचे आयोजन
Amol Moreउत्तर प्रदेश सरकारकडून खास रोषणाई ही करण्यात आली आहे. संपूर्ण प्रयागराजमध्ये आकर्षक रोषणाई ही करण्यात आली आहे. आज या निम्मीत्ताने खास लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
Mumbai Cop Dies of Heart Attack: मुंबई ते शिर्डी 240 किमी पदयात्रेदरम्यान हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू
Bhakti Aghav. प्रफुल्ल सुर्वे असं या मृत पोलिसाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रफुल्ल सुर्वे हे मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते. सुर्वे त्यांच्या गंतव्यस्थानापासून फक्त 10 किमी अंतरावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले.
Defamation Case On Rahul Gandhi: मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
Bhakti Aghavहिंदूत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात शुक्रवारी पुण्यातील एका विशेष न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला.
Kurla BEST Bus Accident: कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघातातील चालकाला दिलासा नाही; मुंबई न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
Bhakti Aghavबस चालकाने बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, आता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Pune Road Rage Case: पुण्यात हॉर्न वाजवल्याने संतापलेल्या दोन पुरुषांचा कुटुंबावर हल्ला; महिलेसह 3 जण जखमी
Bhakti Aghavया हल्ल्यात एक महिला आणि तिच्या मुलीसह तीन जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास मुंढवा-कोरेगाव पार्क रोड (Mundhwa-Koregaon Park Road) येथे घडली.
Maharashtra Weather Forecast: राज्यात कोकणासह अनेक भागात हलका ते मध्यम आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता - IMD
Bhakti Aghavनैऋत्य किनारपट्टी, आग्नेय समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तीन ठिकाणी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आग्नेय अरबी समुद्रात केरळजवळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही भागात दाट धुके निर्माण झाले आहे. तसेच काही भागात थंडी वाढली आहे. काही भागात पाऊस आणि ढगाळ हवामान अनुभवण्यात येत आहे.
Government Schemes for Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारी योजना कोणत्या?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्य आणि केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. या योजनांसाठी वय आणि इतरही काही निकष असतात. हे निकष आणि त्यांची पुर्तता केल्यास कोणत्याही भारतीय नागरिकास योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाभार्थींना मिळणार मकर संक्रांत वाण? सातव्या हप्त्याची प्रतिक्षा आणखी किती? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना जानेवारी 2025 मध्ये येणारा सातवा हप्ता मकर संक्राती सणाचे औचित्य साधत मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, राज्य सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. जाणून घ्या सविस्तर
Gold Rate and Silver Price Today: मुंबई, दिल्ली, हैदराबादसह भारतातील प्रमुख शहरांती सोने आणि चांदी दर, घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेGold Price Trends: भारतातील आज (10 जानेवारी 2025 रोजी) सोने आणि चांदीचे दर तपासा. 24 कॅरेट सोन्याचा दर 7938.3 रुपये प्रति ग्रॅम आणि चांदीचा दर 95500.0 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे.
Marriage Fraud: हैदराबादच्या तोतयाकडून लग्नाचे खोटे आमिष, बँकर महिलेस 38 लाख रुपयांचा गंडा; मुंबई येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMatrimonial Fraud: हैदराबादच्या एका तोतयाने गुप्त एजंट म्हणून पुणे येथील बँकरची 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ओशिवारा पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केली.
Chhatrapati Sambhaji Nagar Kidnapping: पैशांच्या वादातून एकाचे अपहरण, तातडीने सुटका; छत्रपती संभाजीनगर येथी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेछत्रपती संभाजीनगर येथे पैशांच्या वादातून एकाचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलवरुन माग काढत आरपींचा छडा लावला आणि तरुणाची पीडित तरुणाची सुटका केली.
Leah Tata आणि Maya Tata कोण आहेत? जाणून घ्या रतन टाटा इंस्टिट्युट च्या बोर्ड मध्ये त्यांच्या निवडीमुळे काय झाला वाद
Dipali Nevarekarमहिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 1928 मध्ये स्थापन झालेली, SRTII टाटा भगिनींशी जवळून काम करत होती.
NMMT Bus Caught Fire in Navi Mumbai: नवी मुंबई परिवहन सेवेच्या इलेक्ट्रीक बसला आग; 22 प्रवासी सुरक्षित, बस जळून खाक
Jyoti Kadamकल्याण-शिळफाटा रस्त्यावर मानपाडा हद्दीतील रुणवाल चौक येथे नवी मुंबई पालिका परिवहन सेवेच्या बसला अचानक आग लागली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
HC Dismisses Shiv Sena UBT Petition: हायकोर्टाने फेटाळलीशिवसेना यूबीटी पक्षाची याचिका; राज्यपालनियुक्त 12 आमदाराचे प्रकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 12 एमएलसी नामांकन मागे घेण्यास आव्हान देणारी शिवसेनेची यूबीटीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.
MHT CET 2025 (PCB and PCM) Dates Revised: सीईटी परीक्षेमध्ये पीसीएम, पीसीबी ग्रुपच्या तारखांमध्ये बदल; पहा नवं वेळापत्रक
Dipali NevarekarMHT CET 2025 ची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 30 डिसेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. पीसीएम, पीसीबी ग्रुपची परीक्षा साठी 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: महायुतीच्या विजयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दाखल केली याचिका
Prashant Joshiअसीम सरोदे, अजिंक्य गायकवाड आणि श्रिया आवळे या वकिलांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये, संबंधित महायुतीच्या उमेदवारांचा निवडणूक विजय रद्द म्हणून घोषित करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी केली आहे.
Buldhana Hair Loss Causes: केस गळती, डोक्याला टक्कल पडण्याचे कारण सापडले; Buldhana Takkal Virus संदर्भात धक्कादायक माहिती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबुलढाणा जिल्ह्यात चर्चेत आलेला टक्कल व्हायरस आणि केसगळती प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. टक्कल प्रभावीत गावांमध्ये पाण्यात क्षार आणि नायट्रेट अधिक प्रमाणावर आहे. त्याचेच हे दुष्परिणाम असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 25% लाभार्थी वगळणार? सरकार दरमहा वाचवणार 900 कोटी रुपये? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना लभार्थी असणाऱ्या एकूण महिलांपैकी 25 महिलांना निकषांच्या आधारवर वगळले जाण्याची शक्यता आहे. खास करुन एकाच वेळी अनेक योजनांचा समांतर लाभ घेणाऱ्या महिलांवर ही कारवाई होऊ शकते. घ्या जाणून
Arrest for Snipping Woman's Hair: तरुणीचे केस कापले, दादर येथून एकास अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai News: दादर स्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे केस कापल्याच्या आरोपाखाली जीआरपीने 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली. 2023 मध्येअशाच प्रकारे घडलेल्या घटनेशी त्याचा संबंध आहे का, तेही पाहिले जात आहे.