महाराष्ट्र
Pune Metro to Extend Operating Hours: पुणे मेट्रो रात्री उशीराही धावणार, जानेवारी 2025 पासून वाढवले कामाचे तास
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPune Metro Services: पुणे मेट्रो जानेवारी 2025 पर्यंत त्यांचे कामकाजाचे तास रात्री 11 वाजेपर्यंत वाढवेल, रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांना फायदा व्हावा यासाठी प्रत्येक मार्गावर सहा नवीन फेऱ्या जोडल्या जाणार आहेत. नवीन वेळापत्रक, फीडर सेवांबाबत घ्या जाणून.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamपद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तूमची लॉटरी चेक करू शकता.
Ban On Nylon Manja in Mumbai: पक्षी व नागरिकांना होणारी जीवघेणी इजा लक्षात घेता मुंबईत नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी
Shreya Varkeमकर संक्रातीचा सण संपुर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मकर संक्राती हा सण प्रत्येक राज्यात वेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. दरम्यान, मकर संक्राती निमित्त महाराष्ट्र आणि गुजरात सह अनेक राज्यात पतंग उडवण्याची पद्धत आहे. राज्यात मकर संक्रांतीनिमित्त ठिकठिकाणी पतंग बाजीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. अनेक ठिकाणी स्पर्धेचे आयोजनही केले जातात. अनेकवेळा नायलॉन मांजाचा वापर केला जातो.
Jai Jai Maharashtra Majha Anthem Mandatory in Schools: 'जय जय महाराष्ट्र माझा' राज्यगीत शाळांमध्ये अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra State Anthem: महाराष्ट्र सरकारने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत अनिवार्य केले आहे, शाळांमध्ये मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यासाठी योजना जाहीर केल्या.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाखो महिलांना अर्ज अपात्र होण्याची भीती; सत्ताधारी भाऊराया काय करणार?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना दररोज नव्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. आता तर या योजनेच्या 60 लाख महिला लाभार्थ्यांना अपात्र करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे.
Sachin Pilgaonkar आणि Supriya Pilgaonkar यांच्या नावे फसवणूक; मॅनेजर असल्याचे सांगून कामाच्या बदल्यात पैशांची मागणी
Jyoti Kadamसचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याशी संबंधित मॅनेजर असल्याचे सांगून एकाने काही लोकांची आर्थिक फसवणूक केली. त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन सचिन पिळगावकर यांनी केले आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात थंडी गायब, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुढचे दोन दिवस राज्यात हवामान असेच धुके आणि ढगाळ असलेले मळभयुक्त राहणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात पुढचे दोन दिवस चढ-उतार पाहायला मिळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीन वर्तवलेल्या अंदाजात विदर्भात पाऊस तर उर्वरीत महाराष्ट्रात सामान्य वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवी SIT
Dipali Nevarekarकाही दिवसांपूर्वी देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज सकाळी देखील संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते.
Most Congested Cities in 2024 च्या यादी मध्ये पुणे शहराचा समावेश
Dipali Nevarekarपुण्याचा फक्त 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 33 मिनिटे आणि 22 सेकंदांचा सरासरी प्रवास वेळ लागतो.
MSBSHSE 12th Hall Ticket: बारावी बोर्ड परीक्षेसाठी हॉल तिकीट्स mahahsscboard.in वर जारी; पहा कसं कराल डाऊनलोड
Dipali Nevarekarमहाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा यंदा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 11 फेब्रुवारी ते 11 मार्च पर्यंत ही परीक्षा होणार आहे.
Pune Accident: ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या चालकाने पुण्यातील टिळक रोडवर भरधाव कार थेट दुकानात घुसवली, पहा व्हिडिओ
Bhakti Aghav. काळे पडळ येथील शिवपुत्र कमलाकर बेल असे या चालकाचे नाव आहे. तो अलका सिनेमा हॉलपासून एस.पी. कॉलेजकडे वेगाने गाडी चालवत होता. साहित्य परिषद चौक ओलांडल्यानंतर, चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरुद्ध दिशेने एक दुचाकी आली. टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात बेलचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
Raigad Shocker: पेणमध्ये ड्रग्जच्या वादातून 14 वर्षीय वर्गमित्राची हत्या; मृतदेह झुडुपात फेकला
Bhakti Aghavअल्पवयीन आरोपीने मुलाचा मृतदेह झुडपात फेकला होता. पेण पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून तसेच पीडित मुलाच्या चार मित्रांची चौकशी करून हत्येचा गुन्हा उलगडला.
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; तीन युद्धनौकांसह इस्कॉन मंदिराचे करणार लोकार्पण
Jyoti Kadamपंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी नौदलाच्या तीन युद्धनौकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करतील. त्याशिवाय, नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करणार आहेत.
BEST Bus Service Affected In Mumbai: प्रतिक्षा नगर ,धारावी बस डेपो मधील Mateshwari Urban Transport चे कर्मचारी संपावर; बससेवा विस्कळीत
Dipali Nevarekarवेट लीज मॉडेलअंतर्गत खाजगी ऑपरेटर बसच्या देखभालीची जबाबदारी घेतात आणि चालक तसेच कंडक्टरच्या वेतनाचा खर्च उचलतात.
Navi Mumbai Accident: वाशीमध्ये स्कूटर आणि कारची धडक; 2 महिलांचा मृत्यू, चालक फरार
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. कामोठे येथील रहिवासी संस्कृती खोकले (वय, 22), वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. तथापी, गंभीर जखमी झालेल्या अंजली पांडे (वय, 22) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Mumbai Public Transport Fare Hike: प्रवास महागणार, खासगी आणि सार्वजनिक वाहतूक दरात 15% वाढ, ग्राहकांच्या खिशावर बोजा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईतील प्रवाशांना टॅक्सी, ऑटो आणि सिटी बसच्या भाड्यात 15-22% वाढ दिसू शकते. प्रस्तावित भाडे सुधारणा आणि दैनंदिन प्रवासावरील त्यांच्या संभाव्य परिणामांबद्दल जाणून घ्या.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.
Mahakumbh 2025: अवघ्या 1,296 रूपयांमध्ये हेलिकॉप्टरमधून महाकुंभ पाहता येणार; www.upstdc.co.in द्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करता येणार
Jyoti Kadamमहाकुंभ 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. 45 दिवस महाकुंभ सुरू राहील. सरकारी योजनेद्वारे 1,296 रूपयांमध्ये हेलिकॉप्टरमधून महाकुंभ पाहता येणार आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना खरोखरच होणार बंद? लाडक्या बहिणांना दंड?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Information: लाडकी बहीण योजना निकष, हप्ता आणि लाभार्थी यांबाबत राज्य सरकारच्या मनात नेमके काय आहे याबाबत उलटसुलट चर्चा आहे. अनेकांना वाटते ही योजना बंद होणार आहे. काहींना वाटते ती सुरु राहील. सरकारच्या मनात नेमके काय? घ्या जाणून
Mumbai Crime: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे लाखोंची फसणूक करणारा अटकेत; उलवे येथून आरोपी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात
Jyoti Kadamसरकारी अधिकारी असल्याचे सांगूण स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लोकांची फसवणूक केली. पुण्यातील व्यापाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली आहे.