महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana Update: कर भरणाऱ्या महिला लाभांसाठी पात्र नाहीत; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Bhakti Aghav

आता कर भरणाऱ्या महिलांना लाडकी बहिन योजनेचे (Ladki Bahin Yojana) फायदे मिळणार नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.

Akshay Shinde Encounter Case: समोर आला बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाचा अहवाल; मृत्यूला पाच पोलीस जबाबदार

Prashant Joshi

अक्षयने गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, मात्र पोलिसांचा हा वैयक्तिक बचाव अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदे (24) याला ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील शाळेच्या शौचालयात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Bird Flu Outbreak in Latur: लातूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव! H5N1 मुळे 51 कावळे मृत; बाधित क्षेत्राभोवती 10 किमीचा अलर्ट झोन जाहीर

Bhakti Aghav

या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या भोपाळ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालात कावळ्यांच्या मृत्यूमागे बर्ड फ्लू (Bird Flu) चे कारण असल्याचे आढळून आले. दरम्यान, उदगीर शहरातील विविध ठिकाणी कावळे मृतावस्थेत आढळले होते.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

Advertisement

Pune Drugs Trafficking: पुणे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये चिंताजनक वाढ; 2023 मधील 13.61 कोटींवरून, 2024 मध्ये तब्बल 3,679 कोटींचा माल जप्त

Prashant Joshi

माहितीनुसार, 2024 मध्ये, 191 पुरुष, 3 महिला आणि 10 परदेशी नागरिकांसह एकूण 204 व्यक्तींना पकडण्यात आले आहे, जे 2023 मध्ये केलेल्या 193 अटकांपेक्षा किंचित वाढले आहे, ज्यामध्ये 172 पुरुष, 12 महिला आणि 9 परदेशी नागरिकांचा समावेश होता.

Alibaug Financial Fraud: शेअर्स गुंतवणुकीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 7 कोटींची फसवणूक; बनावट व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे साधला होता संपर्क

Prashant Joshi

शेअर्सच्या गुंतवणुकीबाबत टिप्ससाठी, 10 डिसेंबर रोजी घोटाळेबाजाने तक्रारदाराशी एक लिंक शेअर केली आणि शेअर केलेल्या लिंकद्वारे ट्रेडिंग ॲप डाउनलोड करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्यास सांगितले.

Nandurbar Violence: रिक्षा आणि मोटारसायकलमध्ये धडक, दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना; परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात (Watch Video)

Jyoti Kadam

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री उशिरा दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. रिक्षा आणि मोटारसायकलमध्ये झाल्याच्या किरकोळ अपघातानंतर परिस्थिती चिघळली.

Pune University Flyovers: पुणेकरांसाठी दिलासा! विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी पावसाळ्यापूर्वी सोडवली जाणार; बाणेर, औंध आणि पाषाणकडे जाणारे उड्डाणपूल 15 जूनपर्यंत सुरु होण्याची शक्यता

Prashant Joshi

औंध ते गणेशखिंडला जोडणारा उड्डाणपूल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुला होईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शनिवारी सांगितले. गणेशखिंड रोड ते बाणेर आणि पाषाण यांना जोडणारा उड्डाणपूल 15 जूनपर्यंत कार्यान्वित होणार आहे.

Advertisement

Beed Road Accident: बीड-परळी रस्त्यावर पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 5 उमेदवारांना ST Bus ची धडक; 3 ठार, 2 गंभीर जखमी

Bhakti Aghav

बीड-परळी रस्त्यावर (Beed-Parli Road) घोडका राजुरी फाटाजवळ (Ghodka Rajuri Phata) झालेल्या एका अपघातात (Accident) तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले.

Goa Paragliding Accident: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू; ऑपरेटरनेही गमावला जीव

Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी 4.30 ते 5 च्या दरम्यान घडली. गोवा पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून तरुणीचे नाव शिवानी डबले (वय, 27) आणि ऑपरेटर सुमन नेपाली (वय, 26) अशी त्यांची नावे आहेत. शिवानी डबले आपल्या मैत्रिणीसोबत गोव्याला फिरायला आली होती.

Ladki Bahin Yojana: 'महिलांनो पैसे परत करा', लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना मंत्र्यांचे अवाहन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना निधी परत करण्याचे आवाहन केले आहे. पडताळणीचे प्रयत्न, पात्रता निकष आणि सार्वजनिक कल्याणकारी योजनांबद्दल जाणून घ्या.

8th Pay Commission: केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातही 8वा वेतन आयोग लागू करा, राज्यसेवा कर्मचारी आग्रही

Jyoti Kadam

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी धरली आहे.

Advertisement

7th Pay Commission: सातवा वेतन आयोग महाराष्ट्रावर टाकतोय 3.5 लाख कोटी रुपयांचा बोजा, आठवा होणार डोईजड?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग गठीत करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे महाराष्ट्रातही आता पुढचा वेतन आयोग स्थापन करावा अशी मागणी होत आहे. राज्यावर 7 वा वेतन आयोग आगोदरच मोठा आर्थिक भार टाकत असताना नवा आयोग स्थापन करावा का? अशी चर्चा होऊ लागली आहे.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष होऊन गेली. कमी गुंतवणूकीतून हजारो लाखोंचा नफा मिळतो.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असल्यास आपला अर्ज मागे कसा घ्याल?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यास आपला अर्ज मागे घ्यायचा असेल आणि या योजनेद्वारे मिळणारा लाभ सोडायचा असेल तर काय करावे? त्यासाठी खालील माहिती जाणून घ्या.

Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर हल्ला करणारा निघाला बांगलादेशी घुसखोर; विजय दास या खोट्या नावाचा वापर

टीम लेटेस्टली

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तपासात आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे आढळून आले आहे. ठाण्यातून आरोपील अटक करण्यात आली आहे.

Advertisement

Bomb Threat in Dharavi: धारावीत बॉम्ब ठेवल्याचा मुंबई पोलिसांना धमकीचा फोन; कॉलरच्या शोधासाठी तपास सुरू

Jyoti Kadam

धारावीतील राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना रविवारी सकाळी आला. त्यानंतर पोलिसांनी परिसराचा तपास केला मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळली नाही.

Mumbai Marathon 2025: मुंबई मॅरेथॉनला सीएसएमटी येथून सुरुवात, पुरुष गटात Sawan Barwal तर महिला गटात Stanzin Dolkar यांची जोरदार कामगिरी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 ला रविवारी (19 जानेवारी) भव्यतेने सुरुवात झाली, ज्यात देशभरातील हजारो सहभागी झाले. हाफ मॅरेथॉन विजेत्यांची घोषणा आधीच करण्यात आली असून पुरुष गटात सावन बरवालने अव्वल स्थान पटकावले असून महिला गटात स्टॅन्झिन डोलकर आघाडीवर आहे.

Saif Ali Khan Attacker Arrested: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीला ठाण्यातून अटक, दिली गुन्ह्याची कबुली

Jyoti Kadam

सैफ अली खान हल्ला प्रकरणात अखेर तीन दिवसांनी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातून आरोपील अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

Maharashtra Guardian Ministers List: महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? वाचा संपूर्ण लिस्ट

Amol More

राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement