महाराष्ट्र
Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात होणार GBS रुग्णांवर मोफत उपचार; 60 बेड्स राखीव, केंद्राने महाराष्ट्रात तैनात केली 7-सदस्यीय तज्ञांची टीम
Prashant Joshiशहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पीएमसी संचालित कमला नेहरू रुग्णालयाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना जीबीएस रुग्णांसाठी 60 बेड राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या.
Couple Dies By Suicide In Front Of Train At Vikhroli Station: कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध; विक्रोळी स्टेशनवर ट्रेनसमोर उडी मारून मारून जोडप्याने संपवली जीवनयात्रा
Bhakti Aghavकुर्ला रेल्वे पोलिसांनी (Kurla Railway Police) अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेत भांडुपमधील हनुमान नगर येथील रहिवासी नितेश दंडपल्ली (वय, 20) यांचा समावेश आहे, जो त्याच परिसरातील एका 15 वर्षीय मुलीशी प्रेमसंबंधात होता.
PM Kisan Yojana: पीएम किसान योजना, 19 वा हप्ता कधी होणार खात्यावर जमा? फेब्रुवारी महिन्यातील तारीख निश्चित
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPM Kisan February 2025: पीएम किसान 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे 2025. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट २००० रुपये मिळतील. पात्रता, अर्ज कसा करावा आणि इतर प्रमुख तपशीलांबद्दल जाणून घ्या.
Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; आता WHO करत आहे परिस्थितीची पाहणी, संघटनेने दिली नांदेड गावाला भेट (Video)
Prashant Joshiपुण्यात जीबीएसच्या प्रादुर्भावादरम्यान जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या पथकाने नांदेड गावाला भेट दिली. हा आजार मोठे आरोग्य संकट बनू नये, यासाठी जगातील आरोग्य संघटना आता परिस्थितीची पाहणी करत आहे.
Bomb Threat In Sardar Vallabhbhai Patel School at Kandivali: कांदिवलीतील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी; अफझल टोळीकडून आला धमकीचा ई-मेल
Bhakti Aghavमुंबईतील कांदिवली परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल शाळेला (Sardar Vallabhbhai Patel School) सोमवारी एक धमकीचा ई-मेल मिळाला. अफझल टोळीकडून आलेल्या या मेलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल शाळेचा परिसर उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
Pune IT Job Walk-in Interview: अबब! केवळ 100 पदांसाठी तब्बल 3,000 अभियंते रांगेत; पुण्यातील ज्युनियर डेव्हलपरच्या वॉक-इन मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल, आयटी जॉब स्पर्धेचे विदारक चित्र (Video)
Prashant Joshiआयटी टॅलेंटचे भरभराटीचे केंद्र म्हणून पुण्याची ख्याती असूनही, नोकर भरतीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेले तरुण ही बाब नवीन कामाबाबतची आव्हाने अधोरेखित करते.
Hair Loss and Baldness Cases In Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील केस गळणे, टक्कल पडणे कारणे आणि समस्या समजल्या; आरोग्य विभागाच्या पत्रामुळे माटरगाव खुर्दचे ग्रामस्थ चिंतेत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHair Care Tips: नायट्रेट अधिक प्रमाणावर असलेले पाणी प्यायलाने बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नागरिकांना केस गळणे, टक्कल पडणे अशी समस्या उद्भवली आहे. समस्याग्रस्त माटरगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयास आरोग्य विभागाकडून लेखी पत्राद्वारे शुद्भ पाणी पिण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Car Falls Into Gorge At Varandha Ghat: वरंधा घाटात 100 फूट खोल दरीत कोसळली कार; एकाचा मृत्यू, 8 जखमी
Bhakti Aghavमहाडहून भोरला जात असताना पहाटे 4:00 वाजता उंबर्डे गावाजवळ गाडीचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे.
Navi Mumbai Traffic Diversions: घणसोलीतील रस्ते बांधकामादरम्यान नवी मुंबईमध्ये 27 जानेवारीपासून पुढील 25 दिवस वाहतुकीमध्ये बदल; पहा पर्यायी मार्ग
Prashant Joshiयाबाबत पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेने (एनएमएमसी) कामाचे कंत्राट दिले असून ते 10० मीटर लांबीचे असून, हे काम 25 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Ladki Bahin Yojana Criteria Change: लाडकी बहीण योजना निकष बदल चर्चा, आदिती तटकरे यांची स्पष्ट उत्तर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना निकष बदल होणार असल्याची चर्चा जोर पकड असताना महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्षष्ट शब्दांमध्ये भाष्य केले आहे. त्या रायगड येथे बोलत होत्या.
Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी खुशखबर! प्रभादेवी कनेक्टरसह फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे खुला होणार कोस्टल रोड; जाणून घ्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये व फायदे
टीम लेटेस्टलीमुंबई किनारी रस्त्याचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून, उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून, आज सोमवार 27 जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत.
Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 2 जणांचा मृत्यू; एकूण प्रकरणांची संख्या 100 च्या पुढे, 17 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर
Prashant Joshiअहवालानुसार, 62 रुग्ण पुणे ग्रामीण, 19 पुणे महानगरपालिकेचे, 14 पिंपरी चिंचवड महापालिकेचे आणि 6 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. पुढील संक्रमण टाळण्यासाठी, नागरिकांना उकळलेले पाणी पिणे, ताजे-स्वच्छ आणि व्याव्स्ठीत्न शिजवलेले अन्न खाणे, तसेच शिजवलेल्या आणि न शिजवलेल्या पदार्थांचे मिश्रण टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
Student Dies After Run Over by Dumper In Baramati: बारामतीमध्ये डंपरने चिरडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू, पहा अपघाताचा थरार
Bhakti Aghavवेगाने येणाऱ्या डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी हे विद्यार्थी कॉलेजमधून घरी जात होते. यावेळी डंपरने अचानक यूटर्न घेतला. त्यानंतर समोरून दुचाकीवर येणारे दोन विद्यार्थी खाली कोसळले. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
Deputy CM Eknath Shinde यांनी जखमी बाईकस्वाराला मदत करण्यासाठी थांबवला ताफा (Watch Video)
Dipali Nevarekarआपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलिस सोबत देऊन त्या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Guillain-Barre Syndrome चा महाराष्ट्रामध्ये पहिला बळी
Dipali Nevarekarरूग्णाला अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे त्याला सोलापूर मध्ये हॉस्पिटल मध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याला GBS झाल्याचे निदान केले.
GBS Outbreak In Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर PMC खाजगी टँकरच्या पाण्याची गुणवत्ता तपासणार
Bhakti Aghavपुणे महानगरपालिका (PMC) नांदेडमधील एका विहिरीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करत आहे. तसेच महानगरपालिका आता या भागांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची तपासणी करणार आहे.
Maharashtra: बीड आणि धुळ्यात मंत्र्यांच्या उपस्थितीत दोघांनी आत्मदहनाचा केला प्रयत्न
Shreya Varkeबीड आणि धुळे जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीड येथील शासकीय विश्रामगृहात जात असताना मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यासमोर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीड नगरपालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करणारे नितीन मुजमुले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
Mumbai Coastal Road Opened: मुंबई कोस्टल रोड पूर्ण खुला; मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता अवघ्या 10-15 मिनिटांत
Dipali Nevarekar76 व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणाऱ्या नॉर्थ चॅनल ब्रिजचे उद्घाटन केले आहे.
Central Railway Services Disrupted: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत, 11 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
Bhakti Aghavगर्डरचे काम करताना एका मजुराला दुखापत झाल्याचे वृत्त आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बांधकाम सुरू असलेल्या कार्नाक ब्रिजच्या गर्डर सुरू करण्यासाठी करण्यात आलेला सहा तासांचा मेगा ब्लॉक सुरुवातीला सकाळी 5:30 वाजता संपणार होता, परंतु, तो पुन्हा लांबवण्यात आला. यामुळे स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.