महाराष्ट्र

Ranveer Allahbadia Apologised: युट्युबर रणवीर अल्लाहबादीया कडून वादग्रस्त विधानानंतर माफीनामा

Dipali Nevarekar

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रणवीरला फटकारलं आहे .

Maharashtra: वर्ध्यात इन्स्टाग्राम स्टोरीवरून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या, काय आहे नेमके प्रकरण, पाहा

Shreya Varke

एका इंस्टाग्राम स्टोरीवरून महाराष्ट्रात एका 17 वर्षीय मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरातील पिंपळगाव गावातील हि घटना असल्याचे समोर आले आहे. एका इंस्टाग्राम पोस्टवरून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. महिनाभरापूर्वी, पीडित, हिमांशू आणि आरोपी, मानव जुमनाके (21) यांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली होती, असे हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने ऑनलाइन पोस्टवर अधिक तपशील न देता सांगितले.

YouTube Controversy: रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांच्याविरोधात तक्रार; आई-वडिलांमधील लैंगिक संबंधाबाबत वक्तव्य भोवले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

YouTube शोमध्ये कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल YouTuber रणवीर अलाहबादिया, विनोदी कलाकार समय रैना आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. जनतेच्या संतापानंतर अधिकारी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. अधिक वाचा.

Amit Thackeray: चिरंजीवांना आमदारकी? शिवतीर्थावरील भेटीनंतर अमित ठाकरे चर्चेत; तीर्थरूप आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधनसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे अमित ठाकरे यांची आमदार होण्याची संधी हुकली. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीमुळे ती त्यांना विधानपरिषदेच्या निमित्ताने मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण तुपाशी, बाकीच्या योजना उपाशी; सरकारी भाऊ देणार का लाभ?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना इतर विभागांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे पुढे येत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या तुलनेत इतर विभागांच्या निधीस कात्री लावली जात आहे किंवा त्यास स्थगितीही दिली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Solapur Accident: सोलापूरमधील मोहोळ येथे मिनी बस आणि कंटेनरच्या धडकेत भीषण अपघात, तिघांचा मृत्यू,15 जखमी

Jyoti Kadam

देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Flying Snake in Palghar: पालघर जिल्ह्यात आढळला उडणारा साप; डाहाणू तालिक्यातील खुनावडे गाव चर्चेत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील खनावडे गावात उडणारा साप आढळला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील जैवविविधता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थवर दाखल, BMC निवणुकीसाठी जुगाड? राजकीय वर्तुळाच चर्चा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतिर्थ येथे दाखल झाले आहेत. मुंबई महापालिका निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Advertisement

Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोड अपघात, नाशिक येथील तरुणीचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई कोस्टल रोड अपघातात गार्गी चाटे या 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर तिचा चालक संयम साकला गंभीर जखमी झाला आहे. मुंबई वाहतूक पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत असून, चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

PM Modi Wishes Eknath Shinde: पंतप्रधान मोदींकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'महाराष्ट्राचे गतिमान आणि तळागाळातील नेते' असे संबोधले

Jyoti Kadam

पंतप्रधान मोदींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Anna Hazare on Arvind Kejriwal's Defeat: 'चुकीचा मार्ग निवडला, दारूवर लक्ष केंद्रित केले'; अरविंद केजरीवाल यांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर अण्णा हजारे यांचे विधान (Video)

Prashant Joshi

अण्णा हजारे अहमदनगरमध्ये म्हणाले, ‘अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, मी एका छोट्या खोलीतच राहणार, मी बदलणार नाही. मात्र नंतर त्यांनी शिश महल बांधला. आनंद कुठे आहे हे केजरीवाल यांना समजले नाही.'

Pune Shocker: दौंडमध्ये वैवाहिक वादातून महिलेने दोन मुलांची गळा दाबून केली हत्या; त्यानंतर पतीवर केले धारदार शस्त्राने वार, पोलिसांकडून अटक

Prashant Joshi

या हल्ल्यानंतर घरात आवाज झाल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य जागे झाले. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांना आणि दुर्योधनला भिगवण येथील रुग्णालयात नेले. भिगवण येथील डॉक्टरांनी त्यांना बारामती येथील रुग्णालयात रेफर केले, जिथे दोन्ही मुलांना पोहोचताच मृत घोषित करण्यात आले.

Advertisement

Asaram Bapu Ads in Navi Mumbai: दिल्ली मेट्रोनंतर आता नवी मुंबईत झळकल्या बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूच्या जाहिराती; तातडीने कारवाई करण्याची मागणी

Prashant Joshi

शहरातील सार्वजनिक ठिकाणी दोषी बलात्कारी आणि स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या आसाराम बापूचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहे. आता या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुमित शर्मा नावाच्या एका स्थानिक रहिवाशाने आसाराम बापूच्या या पोस्टरचे फोटो सोशल मिडियावर शेअर करून ते वाशी आणि कोपर खैरणेच्या रस्त्यांवर लावल्याचे निदर्शनास आणून दिले.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज होणार आहे. lottery.maharashtra.gov.in लॉटरींचा निकाल पाहू शकता.

Wagh Nakh: साताऱ्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे नागपूर येथील संग्रहालयात; पुढे कोल्हापूर व मुंबईमध्येही होणार प्रदर्शन

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र सरकारने व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांचे 'वाघ नख' भारतात तीन वर्षांसाठी आणले आहे. ही वाघनखे नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील.

Maharashtra Shocker: 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, नराधमांनी व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर केला व्हायरल

Shreya Varke

मुंबई येथील भिवंडी येथे 22 वर्षीय तरुणाने आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहरुख (नाव बदलले आहे) असे आरोपीचे नाव असून त्याने गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलीला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि हे संपूर्ण कृत्य मोबिल फोन मध्ये रेकॉर्ड केले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही त्याने अल्पवयीन मुलीसह इतर दोघांसोबत या संपूर्ण कृत्याचे व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर केले आणि त्यानंतर अल्पवयीन पिडीतेला ब्लॅकमेल केले आणि फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

Advertisement

Mumbai: प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग 11 फेब्रुवारीपासून सहा महिने बंद; जाणून घ्या पर्यायी रस्ते

टीम लेटेस्टली

नवी मुंबई वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते, या बंदमुळे पनवेल, मुंब्रा आणि जेएनपीटीकडे जाणाऱ्या हलक्या आणि जड वाहतुकीसह सर्व प्रकारच्या वाहनांवर परिणाम होईल. या लागू केलेल्या या निर्बंधाचा उद्देश बांधकाम सुरळीत करणे आणि परिसरात गर्दी टाळणे आहे.

Nashik Shocker: नाशिकमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपी मुख्याध्यापकला अटक

Bhakti Aghav

शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. या लाजिरवाण्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Pune Guillain-Barré Syndrome: पुण्यात 500 कोटी रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प, स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी नवीन कायदा; गुइलेन-बॅरे सिंड्रोमनंतर सरकारने दिली आश्वासने

Prashant Joshi

नांदेड गाव परिसरात जीबीएसचे प्रमाण जास्त असल्याने, पुणे महानगरपालिकेला पाण्याचे योग्य क्लोरिनेशन सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड गावात स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी व्यापक देखरेख केली जात आहे.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Advertisement
Advertisement