ठळक बातम्या
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Live Toss Update: वानखेडेवर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, हैदराबाद करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Pitch Report: वानखेडेच्या मैदानावर कशी असणार खेळपट्टी? गोलंदाजी की फलंदाज कोणाला मिळणार मदत?
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Key Players: मुंबई आणि हैदराबाद थोड्याच वेळात येणार आमनेसामने, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळांडूवर
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
आयपीएल 2025 ची धमाकेदार सुरूवात: दिल्ली कॅपिटल्सची दमदार सुरूवात, हेनरिक क्लासेनची ऐतिहासिक कामगिरी आणि युवा गुणवत्तचे आश्वासक पदार्पण
टीम लेटेस्टलीआम्ही आयपीएल 2025 मधील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या क्षणांचा आढावा घेतला आहे. आपण स्पर्धेत आकर्षक कामगिरी करणारे, मोठ्या संघाची निराशाजनक कामगिरी आणि b सर्वोत्तम क्रिकेटपटूंची वैयक्तिक लक्षवेधी कामगिरी याकडे लक्ष देणार आहोत.
Good Friday 2025 Messages: गुड फ्रायडे निमित्त WhatsApp Status, Images, Photos द्वारे संदेश पाठवून स्मरण करा प्रभू येशूच्या बलिदानाचे
टीम लेटेस्टलीगुड फ्रायडेचे ईसाई धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाने मानवजातीला पापांपासून मुक्ती मिळवून दिली. ईसाई विश्वासानुसार, येशूने आपल्या मृत्यूद्वारे मानवजातीच्या पापांचे ओझे स्वीकारले आणि ईश्वराशी समेट घडवून आणला.
Low Marks in HSC: इयत्ता 12 वी परीक्षेत मित्रांपेक्षा कमी गुण मिळालेत? परिस्थिती सकारात्मकपणे कशी हाताळाल? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra HSC Results 2025: महाराष्ट्र HSC इयत्ता 12वी परीक्षेत मित्रांनी तुमच्यापेक्षा अधिक गुण मिळवलेत का? घाबरू नका. अशी परिस्थिती सकारात्मकपणे कशी हाताळाल याबद्दल जाणून घ्या.
Husband Appreciation Day 2025 Messages: हसबंड ऍप्रिशिएशन डे निमित्त WhatsApp Status, Greetings द्वारे नवऱ्याला पाठवा 'हे' खास शुभेच्छापत्र!
टीम लेटेस्टलीआज आम्ही तुमच्यासाठी हसबंड ऍप्रिशिएशन डे निमित्त काही WhatsApp Status, Greetings घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाद्वारे शेअर करून तुमच्या पतीचा हा दिवश आणखी खास करू शकता आणि तुमचं त्याच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता.
MI vs SRH TATA IPL 2025 33rd Match Stats And Preview: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद येणार आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Who Will Win MI vs SRH? Google Win Probablity च्या अंदाजानुसारा मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Vitamin D Deficiency Effect Sex Life: व्हिटॅमिन डी कमतरतेचा लैंगिक जीवनावर परिणाम? काय सांगतो अभ्यास
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेErectile Dysfunction Causes: ब्रिटिश जर्नल ऑफ फार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन D ची कमतरता ही पुरुषांमधील लैंगिक क्षमतेवर परिणाम करू शकते. Viagra सारख्या औषधांच्या परिणामकारकतेवरही याचा परिणाम होऊ शकतो.
Hindi Third Language In Maharashtra: महाराष्ट्रात हिंदी विषय सक्तीचा, 'NEP 2020' शिक्षण धोरण; 2025 पासून नवीन अभ्यासक्रम सुरू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNew Education System: महाराष्ट्रात 2025 पासून इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी व इंग्रजीसह हिंदी शिकवण्यात येणार आहे. NEP 2020 नुसार नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 5+3+3+4 शिक्षण पद्धतीद्वारे होणार आहे.
Fake Paneer Test Video: गौरी खानच्या 'Torii' रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएंसरच्या आयोडीन चाचणीचा व्हिडिओ व्हायरल
Bhakti Aghavया व्हिडिओमध्ये, सार्थकने 'तोरी' रेस्टॉरंटमधील चीजची चाचणी केली आणि ते चीज बनावट असल्याचा आरोप केला. यानंतर, रेस्टॉरंटने स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, चीज खरे आहे आणि आयोडीन चाचणीमध्ये रंग बदल चीजच्या बाह्य आवरणामुळे झाला.
Mumbai vs Hyderabad Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि हैदराबादची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, येथे पाहा आकडेवारी
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
MI vs SRH IPL 2025 33rd Match Live Streaming: आज मुंबई आणि हैदराबादमध्ये होणार जोरदार लढत, त्याआधी जाणून घ्या कुठे पाहणार लाईव्ह सामना
Nitin Kurheआतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Maharashtra Weather Forecast: कोकण कोरडा, विदर्भात वादळी वारे आणि वीजा; काही जिल्ह्यांत हलका पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIMD Weather Forecast: भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने कोकण आणि मुंबईसाठी कोरडे हवामानाचा अंदाज वर्तवला आहे, तर विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात येत्या काही दिवसांत वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray On Hindi Compulsory: आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे; राज ठाकरेंचा कडक इशारा
Bhakti Aghav'आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे,' असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
Bus Catches Fire on Pune-Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर व्होल्वो बसला आग; स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी गाडीतून मारल्या उड्या (Video)
Prashant Joshiया घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बसमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.
MS Dhoni Romantic Video: करण जोहरने एमएस धोनीला बनवले बॉलिवूडचा नवा 'लव्हर बॉय'; रोमँटिक अवतार पाहून चाहत्यांनी दिल्या 'अशी' प्रतिक्रिया
Bhakti Aghavचित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) ने बॉलिवूडच्या नव्या 'लव्हर बॉय' (Lover Boy)ला लाँच केले आहे. हो, तुम्ही बरोबर वाचले आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून क्रिकेटपटू एमएस धोनी आहे. हो, निर्मात्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Supreme Court Waqf Ruling: वक्फ कायदा 2025 बदलास सुप्रीम कोर्टाची स्थगिती; 5 मे पर्यंत वक्फ मंडळावर कोणतीही नियुक्ती नाही
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायदा 2025 मधील काही महत्त्वाच्या तरतुदी स्थगित केल्या असून 'वक्फ बाय यूझर' रद्द करण्यावरही स्थगिती दिली आहे. तसेच 5 मेपर्यंत वक्फ मंडळांवर कोणतीही नियुक्ती होणार नाही, असे केंद्र सरकारने न्यायालयाला आश्वासन दिले आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train Project: जपान भारताला 2 बुलेट ट्रेन भेट म्हणून देणार; मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या चाचण्यांसाठी होणार वापर
Prashant Joshiअहवालानुसार, भारत सरकार मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड ट्रेन मार्गासाठी शिंकानसेनची E10 ट्रेन निवडू शकते. जे 2027 मध्ये वितरित केले जाऊ शकते, जेव्हा देशातील पहिला बुलेट ट्रेन मार्ग अंशतः उघडण्याची योजना आहे.