ठळक बातम्या

‘Smiley Face’ Planetary Alignment Pics: खगोलप्रेमींना दिसला आज शुक्र, शनि आणि चंद्रकोराच्या संयोगाने खास 'स्माईली फेस' नजारा

Dipali Nevarekar

शुक्र, शनि आणि चंद्राचे ओळखण्यायोग्य आकार तयार करणे ही एक दुर्मिळ घटना आहे.

Kunal Kamra Controversy: मुंबई उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला अंतरिम दिलासा; अटकेला स्थगिती देत तपास सुरू ठेवण्यास दिली परवानगी

Bhakti Aghav

कामराची याचिका मान्य करताना, खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की याचिकाकर्त्याला एफआयआर अंतर्गत कार्यवाही प्रलंबित होईपर्यंत अटक केली जाणार नाही.

Prithvi Shaw ची नवी गर्लफ्रेंड? कॅमेरा पाहून लपवला चेहरा; Video Viral

Nitin Kurhe

कॅमेरा पाहून ती मुलगी आपला चेहरा लपवताना दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पृथ्वी शॉची कथित प्रेयसी, अभिनेत्री आणि मॉडेल निधी तापडियाची एक इंस्टा स्टोरी देखील समोर आली आहे ज्यामध्ये तिचे दुःख स्पष्टपणे दिसून येते.

Pahalgam Attack नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोड वर; सर्वपक्षीय दलांच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्र्यांना फोन करून सूचना; 'पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवा'

Dipali Nevarekar

भारताने 27 एप्रिलपासून पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे सर्व व्हिसा रद्द करण्याची घोषणा केली आहे आणि पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisement

Gold Rate Prediction On Akshaya Tritiya 2025: 1 लाख रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर अक्षय्य तृतीयामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढतील का? काय आहे तज्ञांचे मत? जाणून घ्या

Bhakti Aghav

आंतरराष्ट्रीय स्तरावर, सोने 3500 अमेरिकन डॉलर्सच्या वर व्यवहार करत आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे भाव कसे असतील? यासंदर्भात तज्ञांचे मत काय आहे? ते जाणून घेऊयात.

CSK vs SRH IPL 2025 43rd Match Live Streaming: आज चेन्नई आणि हैदराबादमध्ये होणार जोरदार लढत, त्याआधी जाणून घ्या कुठे पाहणार लाईव्ह सामना

Nitin Kurhe

चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या आठ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत, तर हैदराबादचा संघ देखील नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि आता या सामन्यातील पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडतील.

Pahalgam Terror Attack: 'जर पंतप्रधान मोदींनी मला बंदूक दिली, तर मी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना मारण्यास तयार आहे'- Abhijit Bichukale (Video)

Prashant Joshi

बिचुकले म्हणतात, ‘मी देशासाठी मरायला तयार आहे. माझ्या भारतीय बंधू-भगिनींवर हल्ला झाल्यानंतर मी गप्प बसू शकत नाही.'

Guru Chichkar Suicide Case: बांधकाम व्यावसायिक, गुरू चिचकर यांनी आत्महत्या करत संपवलं जीवन

Dipali Nevarekar

काही महिन्यांपूर्वी मुंबई मध्ये एक ड्रग्स रॅकेट उघड झाले. मुंबईच्या अमली पदार्थ पथकाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त आले. या मध्ये गुरू चिंचकर यांच्या दोन्ही मुलांचा समावेश आहे.

Advertisement

International Flights Affected: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; भारताकडे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या

Bhakti Aghav

एअरलाइनने म्हटले आहे की, पाकिस्तानने अचानक हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. यामुळे आमच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा

Prashant Joshi

इंडिगोने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे आमच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. आमची टीम सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रवाशांना सर्वोत्तम पर्याय देण्यासाठी काम करत आहे.’

Dr K Kasturirangan Dies: इस्त्रो चे माजी चेअरमन डॉ.के कस्तुरीरंगन यांचे बेंगळूरू मध्ये निधन

Dipali Nevarekar

डॉ. कस्तुरीरंगन यांनी ऑगस्ट 2003 मध्ये निवृत्त होईपर्यंत अंतराळ आयोगाचे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणूनही काम करत होते.

Landslide In North Sikkim: उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन; प्रमुख मार्गांशी संपर्क तुटल्याने 1000 पर्यटक अडकले, बचाव कार्य सुरू

Bhakti Aghav

सिक्कीममधील मुनशिथांग आणि लेमा/बॉब येथे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 1000 पर्यटक या भागात अडकले आहेत. लाचेन-चुंगथांग आणि लाचुंग-चुंगथांग रस्त्यांवर हे भूस्खलन झाले.

Advertisement

Mumbai Waste Management: मुंबईकरांनो लक्ष द्या! आता कचरा वेगळा न केल्यास होणार 1,000 रुपयांचा दंड; BMC ने दिला इशारा, सांगितल्या वर्गीकरणाच्या चार श्रेणी

Prashant Joshi

प्रस्तावित उपनियमांनुसार, सर्व घरे, निवासी संस्था, विक्रेते आणि व्यावसायिक आस्थापनांनी त्यांचा कचरा संकलनासाठी सोपवण्यापूर्वी दररोज वेगळे करणे आवश्यक आहे. कचरा चार मुख्य श्रेणींमध्ये विभागला पाहिजे: ओला, कोरडा, घातक आणि जैववैद्यकीय.

NEET Paper Leak Accused Sanjeev Mukhiya Arrest: नीट पेपर लीक प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी संजीव मुखिया अटकेत; 11 महिन्यांपासून होता फरार

Dipali Nevarekar

गुरुवारी रात्री एसटीएफने संजीव मुखियाला पाटणा येथून अटक केली. अलिकडेच पोलिस मुख्यालयाने त्याच्यावर ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Thai Police Plane Crash: थाई पोलिसांचे विमान समुद्रात कोसळले; 5 जणांचा मृत्यू (Watch Video)

Bhakti Aghav

रॉयल थाई पोलिसांचे प्रवक्ते आर्चायोन क्रेथोंग यांनी सांगितले की, विमान हुआ हिन जिल्ह्यात पॅराशूट प्रशिक्षणाच्या तयारीसाठी चाचणी घेत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

Mumbai Dams Water Level: मुंबईत उद्भवू शकते पाणी टंचाईची समस्या; धरणांमधील पाणीसाठा होत आहे कमी, जाणून घ्या सध्याची स्थिती

टीम लेटेस्टली

अहवालानुसार, 28 मार्च 2025 रोजी, मुंबईच्या सात तलावांमध्ये 36.9% पाणी साठा होता, म्हणजेच 5,35,228 दशलक्ष लिटर, तर मागील वर्षी याच तारखेला 31.2% (4,51,736 दशलक्ष लिटर) होता. परंतु, 10 एप्रिल 2025 पर्यंत पाणीस्तर 32.85% पर्यंत घसरला, कारण यंदा बाष्पीभवनाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे.

Advertisement

मेधा पाटकर यांना 24 वर्ष जुन्या Defamation Case मध्ये अटक; कोर्टाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट

Dipali Nevarekar

8 एप्रिल दिवशी शिक्षेवरील आदेशाचे पालन करण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याऐवजी, दोषी पाटकर अनुपस्थित होत्या. त्यांनी शिक्षेवरील आदेशाचे पालन करण्यात आणि भरपाईची रक्कम सादर करण्याच्या अधीन राहून प्रोबेशनचा लाभ घेण्यास जाणूनबुजून अपयशी ठरले आहे. असे मत कोर्टाने नोंदवले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानचे वादग्रस्त वक्तव्य; Deputy PM Ishaq Dar यांनी हल्लेखोरांना 'स्वातंत्र्य सैनिक' संबोधले

Prashant Joshi

इस्लामाबादमधील राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (NSC) बैठकीनंतर, इशाक दार यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी पहलगाम हल्लेखोरांना ‘स्वातंत्र्य सैनिक’ संबोधले. त्यांनी म्हटले, ‘जे लोक पहलगाममध्ये हल्ला करत होते, ते स्वातंत्र्य सैनिक असू शकतात.'

Riteish Deshmukh चा 'राजा शिवाजी' सिनेमातील डांसर सहकलाकार सातारा मध्ये नदीपात्रात बुडला; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

Dipali Nevarekar

'राजा शिवाजी' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहे.

Apple Retail Store in Pune: पुण्यातील गॅझेट प्रेमींसाठी मोठी बातमी! अ‍ॅपलची कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये नवे रिटेल स्टोअर उघडण्याची योजना

Prashant Joshi

पुण्याची निवड ॲपलसाठी धोरणात्मक आहे. पुणे हे भारतातील प्रमुख आयटी हब आहे, जिथे मोठ्या संख्येने तंत्रज्ञान व्यावसायिक, विद्यार्थी आणि उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात. शहराची वाढती खरेदीक्षमता आणि तंत्रज्ञानाविषयी उत्साह यामुळे ॲपलसाठी पुणे एक आदर्श ठिकाण आहे.

Advertisement
Advertisement