ठळक बातम्या

Zimbabwe vs Pakistan 2nd T20I 2024 Live Streaming: झिम्बाब्वेला पराभूत करून मालिका काबीज करण्याचे पाकिस्तानचे लक्ष्य; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

टीम लेटेस्टली

झिम्बाब्वे-पाकिस्तान यांच्यातील दुसरा टी20 सामना मंगळवारी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. पहिल्या टी 20 मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला.

Bangladesh Women vs Ireland Women, 3rd ODI Match Live Streaming In India: बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना; कधी, कुठे आणि कसा पहाल थेट सामना?

टीम लेटेस्टली

बांगलादेश महिला संघ विरुद्ध आयर्लंड महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण सात एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. बांगलादेश संघाचे पारडे जड आहे. बांगलादेश संघाने चार सामने जिंकले आहेत. त्याचवेळी आयरिश संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे.

Air Pollution Delhi and Mumbai: मुंबई आणि दिल्ली शहरास धुक्याने वेढले; AQI 'मध्यम' ते 'खराब' श्रेणीत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीतील हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारूनती 'गंभीर' वरून 'खराब' स्थितीत आली आहे. तर मुंबईत धुराची पातळी मध्यम स्थितीत आहे. दोन्ही शहरांचा एक्यूआय तपशीलवार घ्या जाणून.

Sudhir Mungantiwar: देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी भाजप पक्षाची बैठक आयोजित; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

टीम लेटेस्टली

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी बैठक होणार असून, शपथविधीपूर्वी घोषणा केली जाणार आहे. मुनगंटीवार म्हणाले, "विधीमंडळ नेता निवडण्यासाठी बैठक होईल. केंद्रातून लोकप्रतिनिधी नावे घेऊन येतात" सर्व गोष्टींवर विचार करून निर्णय घेतला जातो.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 02 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, सोमवार 02 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

FDI Investment: एफडीआय गुंतवणुकीत 45% वाढ, एप्रिल-सप्टेंबर 2024 मध्ये आकडा $29.79 बिलियनवर पोहोचला

Amol More

भारतात गुंतवणूक करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका, नेदरलँड्स आणि यूएई सारख्या नावांचा समावेश आहे. मॉरिशसमधून 5.34 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होती,

IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेड कसोटीत जसप्रीत बुमराह करणार मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला गोलंदाज

Nitin Kurhe

IND vs AUS: सध्या 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे आणि त्याने या वर्षात आतापर्यंत 49 विकेट्स घेतल्या आहेत. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर पहिला कसोटी सामना झाला ज्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय नोंदवला.

Afghanistan Squad Announced for Zimbabwe Tour: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर, राशिद खानकडे कर्णधारपद

Nitin Kurhe

AFG vs ZIM: एकदिवसीय मालिकेसाठी हशमतुल्ला शाहिदीला कर्णधारपद देण्यात आले आहे. तर रशीद खानकडे टी-20 मालिकेचे कर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय मुजीब उर रहमानचे दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. मुजीब गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय क्रिकेट संघापासून दूर होता.

Advertisement

अमेरिकेत 40 मिलीयन डॉलर्स कोकेन हस्तगत, 2 भारतीय वंशाच्या कॅनेडियन व्यक्तींना अटक

Amol More

27 वर्षीय वंशप्रीत सिंग आणि 36 वर्षीय मनप्रीत सिंग अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्ती, दोघेही कॅनडातील ओंटारियो येथील रहिवासी आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

IND vs AUS, Adelaide Oval Test: पिंक बॉल कसोटीत विराट कोहलीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय फलंदाज

Nitin Kurhe

पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. पहिल्या कसोटीतील विजयात विराट कोहलीनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसऱ्या डावात विराट कोहलीने 143 चेंडूत 30 वे कसोटी शतक झळकावले आणि फॉर्ममध्ये परतला.

Pakistan Beat Zimbabwe, 1st T20I Match 2024 Scorecard: पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 57 धावांनी केला पराभव, सुफियान मुकीम आणि अबरार अहमद यांनी केली घातक गोलंदाजी; येथे वाचा सामन्याचे स्कोरकार्ड

Nitin Kurhe

बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये दोन्ही संघांमधील सामना खेळला गेला. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला आहे. यासह पाकिस्तानने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसच बनणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली माहिती

Amol More

राज्यात 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे.

Advertisement

Rohit Sharma Stats In Pink Ball Test: पिंक बाॅल कसोटीत रोहित शर्माची कशी आहे कामगिरी? येथे वाचा 'हिटमॅन'ची आकडेवारी

Nitin Kurhe

पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. टीम इंडियाने 2017 पासून बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी आपल्या ताब्यात ठेवली आहे.

Pushpa 2 Peelings Song: 'पुष्पा 2' मधील 'पीलिंग्स' गाणे रिलीज, अल्लू-रश्मिकाची धमाकेदार केमिस्ट्री

Amol More

'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी बहुप्रतिक्षित 'पीलिंग्स गाणे' रिलीज केले आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे या वर्षातील एक दमदार आणि जबरदस्त ब्लॉकबस्टर आहे.

GST Collection: जीएसटी संकलनाने सरकारची तिजोरीत मोठी भर, 1.80 लाख कोटी झाले जमा

Amol More

गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये देखील GST संकलनात 9% ची वाढ नोंदवली गेली. ऑक्टोबरचे एकूण संकलन 1.87 लाख कोटी रुपये होते, जे आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे संकलन होते.

Shobitha Shivanna Suicide: 30 वर्षीय कन्नड अभिनेत्री शोबिता शिवन्ना हिने केली आत्महत्या, हैदराबादच्या राहत्या घरी सापडला मृतदेह

Nitin Kurhe

शोबिता हिच्या निधनामुळे संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी असलेल्या शोबिताचे लग्न झाले होते. शोबिता हिने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.

Advertisement

Dharmendra With Jaya Bachchan: धर्मेंद्रने जयासोबतचा फोटो शेअर केला, अभिनेत्रीला म्हटले माझी 'प्रिय गुड्डी'

Amol More

"गुड्डी" हा 1971 चा ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आणि गुलजार लिखित हिंदी चित्रपट होता. या चित्रपटात धर्मेंद्र, जया आणि उत्पल दत्त यांनी काम केले होते. हा चित्रपट जयाचा पहिला मोठा चित्रपट होता

IND vs AUS, Border-Gavaskar Trophy 2024-25: ॲडलेडच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाची 'अशी' आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील दुसरा सामना ॲडलेड ओव्हल येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. टीम इंडियाने 2017 पासून बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी आपल्या ताब्यात ठेवली आहे

Andhra Pradesh Waqf Board: आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वक्फ बोर्ड केले विसर्जित

Amol More

वक्फ बोर्डाच्या सदस्य निवडीचा वाद कोर्टात पोहोचला होता. न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशामुळे मंडळाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. वक्फ बोर्डाची निष्क्रियता आणि प्रशासकीय पोकळी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे,

IND vs AUS 2nd Test 2024: पहिल्यांदाच पिंक बाॅल कसोटीत खेळणार हे 3 भारतीय स्टार खेळाडू, करु शकतात मोठी कामगिरी

Nitin Kurhe

ॲडलेड कसोटी 6 डिसेंबरपासून गुलाबी चेंडूने खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघातील अनेक दिग्गज प्रथमच गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. या खेळाडूंमध्ये केएल राहुलच्या नावाचाही समावेश आहे, जो दीर्घकाळ भारताकडून कसोटी खेळत आहे.

Advertisement
Advertisement