ठळक बातम्या
Crab and Puppy Viral Video: खेकडा आणि श्वानच्या पिलाची गोंडस मैत्री, व्हायरल व्हिडिओ पाहून लोक म्हणाले- आजवरची सर्वात विचित्र मैत्री
Shreya Varkeअनेकजण कुत्रा-मांजर यांसारखे प्राणी आपल्या घरात पाळतात आणि त्यांच्यावर आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करतात, तर प्राण्यांमधील मैत्रीचे व्हिडिओही सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. त्यांच्यात प्रेम आणि मैत्रीचे अतूट बंध पाहायला मिळतात, जे लोकांना पाहायलाही आवडते. दरम्यान, सोशल मीडियावर एक मनमोहक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कुत्र्याचं खेकड्यासोबत बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.
Lucknow Murders Case: तरुणाकडून आई आणि चार बहिणींची हत्या, थरारक हत्याकांडाने लखनऊ हादरले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेUttar Pradesh News: लखनऊ येथे एका 24 वर्षीय तरुणाने भूमाफियांच्या धमक्या आणि छळाचा हवाला देत त्याची आई आणि चार बहिणींची हत्या केल्याचा आरोप आहे. थरारक व्हिडिओ आणि धक्कादायक घटनेबद्दल वाचा सविस्तर
Bangladeshi Arrested in Maharashtra: एटीएसची मोठी कारवाई; बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 16 बांगलादेशी नागरिकांना अटक
Jyoti Kadamपोलिसांनी त्यांच्याकडून 35 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील 'लाडक्या बहिणी'च्या खात्यात नवीन वर्षात या तारखेला येणार 7 वा हफ्ता, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Shreya Varkeमहाराष्ट्रात 'माझी लाडकी बहिन योजने' अंतर्गत 6 व्या हप्त्यानंतर, लाभार्थी आता नवीन वर्षात 7 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्यात नवीन वर्षात नवीन हप्ता कधी येणार आहे? या तारखेबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये येतात.
Jalgaon Violence: दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीनंतर पाळधी गावात संचारबंदी लागू (Watch Video)
Jyoti Kadamमंगळवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर तुफान दगडफेक झाली. पाच दुकानांची जाळपोळ करण्यात आली.
Asha Bhosle Performs Gulabi Sadi Song: आशा भोसले यांनाही पडली संजू राठोड च्या सुपरहिट 'गुलाबी साडी...' गाण्याची भूरळ; 91 व्या वर्षी दुबईत लाईव्ह शो मध्ये गायलं (Watch Video)
Dipali Nevarekarदुबई च्या शो मधील आशा भोसलेंचा 'गुलाबी साडी' प्रमाणे 'तौबा तौबा' वरील परफॉर्मन्स देखील वायरल झाला आहे.
Delhi Cafe Owner Dies by Suicide: घटस्फोट आणि पत्नीसोबत वाद; दिल्ली येथील Woodbox Cafe सह-मालकाचा मृत्यू, आत्महत्या केल्याचे वृत्त
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदिल्लीच्या वुडबॉक्स कॅफेचे (Woodbox Cafe) सह-संस्थापक पुनीत खुराना हे त्यांच्या पत्नीसोबत सुरू असलेल्या घटस्फोट (Divorce Dispute) आणि व्यवसायाच्या वादात त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. या दुःखद प्रकरणाबद्दल अधिक वाचा.
BRH vs MLS BBL 2024-25 Dream11 Team Prediction: ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात आज रोमांचक सामना; खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ येथे पहा
Jyoti Kadamबिग बॅश लीग 2024-25 चा 19 वा सामना 1 जानेवारी रोजी ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना ब्रिस्बेन येथील द गाबा येथे खेळवला जाणार आहे.
Mumbai Pollution: मुंबईत जीआरएपी-4 लागू केल्यानंतर बीएमसीकडून कारवाईचे आदेश, प्रदूषण रोखण्यासाठी बोरिवली पूर्व-भायखळा येथील 78 बांधकाम साइट्स बंद
Shreya Varkeदिल्लीनंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही वायू प्रदूषणाची चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मंगळवारी मुंबईत GRAP-4 (ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन) लागू केला आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 200 वर पोहोचल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
New Year 2025 Financial Changes: EPFO, UPI, GST आणि Visa; नव्या वर्षात मुख्य नियामक आणि आर्थिक बदल 1 जानेवारी 2025 पासून लागू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेEPFO नियम, GST अपडेट, UPI व्यवहार मर्यादा, LPG किंमत आणि व्हिसा धोरणांसह 1 जानेवारी 2025 पासून नियामक आणि आर्थिक बदलांबाबत आपणास माहिती आहे काय? घ्या जाणून.
Brisbane Heat vs Melbourne Stars BBL 2024-25 Live Streaming: ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? येथे जाणून घ्या
Jyoti Kadamबिग बॅश लीग 2024-25 चा 19 वा सामना 1 जानेवारी रोजी ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना ब्रिस्बेन येथील द गाबा येथे खेळवला जाणार आहे.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत जाहीर होणार आहे.
Koregaon Bhima Shaurya Din 2025: कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्य दिनानिमित्त अनुयायांची प्रचंड गर्दी, मान्यवर उपस्थित (Video)
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेKoregaon Bhima Shaurya Din 2025: कोरोगाव भीमा येथे आज (1 जानेवारी) म्हणजेच नववर्षच्या पहिल्याच दिवशी 207 वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हजारो अनुयायी उपस्थित आहेत.
Koregaon Bhima Traffic Changes: कोरेगाव भीमा येथे कसे पोहोचाल? पुणे पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे पोलीस आणि प्रशासन भीमा कोरेगाव युद्ध वर्धापन दिन 2025 साठी कडक सुरक्षा, वाहतूक वळणे आणि अभ्यागतांसाठी विशेष व्यवस्था राबवत आहे. जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल आणि पर्याय.
LPG Price Cut: 1 जानेवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Jyoti Kadamनवीन वर्ष 2025 सुरू झाले आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. तर, घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर आहेत.
Gold-Silver Price Today: नववर्षानिमित्त आज दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईतील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या, नवीन किमती
Shreya Varkeनवीन वर्ष 2025 च्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली होती. नवीन वर्षात सोन्या-चांदीच्या दरात बदल झाल्याने बाजारात खरेदी वाढली आहे. आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 71,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 77,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत 90,400 रुपये प्रति किलो आहे.
Prakash Ambedkar: भीमा-कोरेगाव शौर्य दिवस जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात महत्त्वाचे पाऊल; प्रकाश आंबेडकर यांची खास पोस्ट
Jyoti Kadamशौर्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खास पोस्ट केली आहे
Mumbai: मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर अनोख्या पद्धतीने करण्यात आले नवीन वर्षाचे स्वागत, पाहा व्हिडीओ
Shreya Varkeरात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील मोठ्या घड्यालीत 12 वाजल्यानंतर मुंबईतील प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या सर्व लोकल गाड्या 2025 च्या आगमनाचे स्वागत आणि अभिवादन करत हॉर्न वाजवत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारतीय रेल्वेने अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
New Year 2025: मोठ्या उत्साहात आणि आनंदात नव वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची मंदीरांमध्ये गर्दी (Watch Videos)
Jyoti Kadamमोठ्या उत्साहात आणि आनंदात नव वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आङे. गंगा नदी किनारी भव्य आरतीमध्ये सहभागी झाले आहेत. देशभरातील मंदिरांमध्ये भाविक देवाच्या आशिर्वादासाठी हजेरी लावत आहेत.
Happy New Year 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना नववर्षाच्या दिल्या खास शुभेच्छा, येथे पाहा पोस्ट
Shreya Varkeपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्ष 2025 निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक संदेश शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी सर्वांना चांगले आरोग्य, समृद्धी आणि शाश्वत आनंदाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात लिहिले की, “हे वर्ष प्रत्येकासाठी नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो.”