ठळक बातम्या

AUS W vs ENG W 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचा 21 धावांनी पराभव, ऑस्ट्रेलियाची मालिकेत 2-0 ने अजिंक्य आघाडी, पहा स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

महिला अ‍ॅशेस 2025 मधील ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 21 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी निर्णायक आघाडी घेतली.

Mahesh Vishnupant Kothe Passes Away: सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन; प्रयागराज येथे कुंभात स्नान केल्यानंतर आला हृदयविकाराचा झटका

Prashant Joshi

माहितीनुसार, त्यांनी गंगा नदीत शाही स्नान केले, त्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Pune Metro to Extend Operating Hours: पुणे मेट्रो रात्री उशीराही धावणार, जानेवारी 2025 पासून वाढवले कामाचे तास

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pune Metro Services: पुणे मेट्रो जानेवारी 2025 पर्यंत त्यांचे कामकाजाचे तास रात्री 11 वाजेपर्यंत वाढवेल, रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांना फायदा व्हावा यासाठी प्रत्येक मार्गावर सहा नवीन फेऱ्या जोडल्या जाणार आहेत. नवीन वेळापत्रक, फीडर सेवांबाबत घ्या जाणून.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तूमची लॉटरी चेक करू शकता.

Advertisement

New Guidelines For Team India Players: ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर BCCI ने घेतली कठोर भूमिका; खेळाडूंसाठी नवे नियम लागू, क्रिकेटपटूंच्या पत्नींचा दौऱ्यातील कालावधी झाला कमी

Prashant Joshi

रोहित शर्मा आणि कंपनीसाठी गेले 3 महिने चांगले गेले नाहीत. प्रथम त्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून 3-0 ने आणि नंतर ऑस्ट्रेलियात 1-3 असा पराभव पत्करावा लागला. यासह टीम इंडिया प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावाही केल्या नाहीत.

Nitish Kumar Reddy: नितीश कुमार रेड्डीने गुडघ्यांवर चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या; बॉर्डर गावस्कर मालिकेत दरमदार कामगिरीनंतर तिर्थस्थळी भेट (Watch Video)

Jyoti Kadam

सोमवारी नितीश कुमार रेड्डीने तिरुपती मंदिराला भेट दिली. त्याने गुडघ्यांवर मंदिराच्या पायऱ्या चढल्या. पायऱ्या चढतानाचा एक व्हिडिओ त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला.

Ban On Nylon Manja in Mumbai: पक्षी व नागरिकांना होणारी जीवघेणी इजा लक्षात घेता मुंबईत नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी

Shreya Varke

मकर संक्रातीचा सण संपुर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मकर संक्राती हा सण प्रत्येक राज्यात वेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. दरम्यान, मकर संक्राती निमित्त महाराष्ट्र आणि गुजरात सह अनेक राज्यात पतंग उडवण्याची पद्धत आहे. राज्यात मकर संक्रांतीनिमित्त ठिकठिकाणी पतंग बाजीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. अनेक ठिकाणी स्पर्धेचे आयोजनही केले जातात. अनेकवेळा नायलॉन मांजाचा वापर केला जातो.

KRAFTON India and Mahindra Join Forces: क्राफ्टन इंडिया आणि महिंद्रा एकत्र; बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडियात बीई-7

टीम लेटेस्टली

क्राफ्टन इंडिया आणि महिंद्रा यांनी BGMI मध्ये BE 6 इलेक्ट्रिक SUV आणण्यासाठी भागीदारी केली आहे. खेळाडू गेममधील विशेष वस्तू अनलॉक करू शकतात आणि खरी BE 6 eSUV जिंकू शकतात.

Advertisement

Jai Jai Maharashtra Majha Anthem Mandatory in Schools: 'जय जय महाराष्ट्र माझा' राज्यगीत शाळांमध्ये अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Maharashtra State Anthem: महाराष्ट्र सरकारने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत अनिवार्य केले आहे, शाळांमध्ये मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यासाठी योजना जाहीर केल्या.

Pretoria Capitals vs Sunrisers Eastern Cape SA20 2025 Live Streaming: एसए20 2025 च्या 7 व्या सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स ईस्टर्न केप आमनेसामने; सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

एसए20 2025 चा 7 वा सामना आज म्हणजेच 14 जानेवारी रोजी प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाईल.

Indian Billionaire Bought a Car Worth Rs 22 Crore: भारतातील आणखी एका अब्जाधीशाने घेतली तब्बल 22 कोटींची कार, लक्झरी कारचे कलेक्शन पाहुन व्हाल चकित

Shreya Varke

भारतीय अब्जाधीश अनेकदा त्यांच्या अफाट जीवनशैलीमुळे चर्चेत असतात. ज्यात लक्झरी कार, आलिशान इस्टेट आणि प्रायव्हेट जेटचा समावेश असतो. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी, अनिल अग्रवाल, राधाकिशन दमानी आणि अदार पूनावाला ही नावे त्यांच्या प्रभावशाली संपत्ती आणि ऐश्वर्यामुळे चर्चेत आहेत. नुकतीच तब्बल २२ कोटी रुपये किमतीची कस्टम बिल्ट रोल्स रॉयस कार विकत घेऊन पूनावाला यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाखो महिलांना अर्ज अपात्र होण्याची भीती; सत्ताधारी भाऊराया काय करणार?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना दररोज नव्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. आता तर या योजनेच्या 60 लाख महिला लाभार्थ्यांना अपात्र करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे.

Advertisement

Hobart Hurricanes vs Melbourne Renegades BBL 2025 Live Streaming: होबार्ट हरिकेन्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह कधी, कुठे आणि कसे पहाल?

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 34 वा सामना आज म्हणजेच 14 जानेवारी रोजी होबार्ट हरिकेन्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात होणार आहे. होबार्ट हरिकेन्सने आतापर्यंत स्पर्धेत 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 5 मध्ये विजय, 1 मध्ये पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला.

AUS W vs ENG W 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ठेवले 181 धावांचे लक्ष्य; एलिस पेरीची अर्धशतकी खेळी, पहा स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

महिला अ‍ॅशेस 2025 मधील ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 14जानेवारी रोजी मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 44.3 षटकांत 180 धावांवर आटोपला.

Makar Sankranti 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मकर संक्रांतीच्या दिल्या खास शुभेच्छा

Shreya Varke

हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष स्थान आहे, जो सूर्य देवाच्या मकर राशीतील प्रवेशामुळे साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "मकर संक्रांतीच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. उत्तरायण सूर्याला समर्पित हा शुभ सण तुमच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येवो.

Sachin Pilgaonkar आणि Supriya Pilgaonkar यांच्या नावे फसवणूक; मॅनेजर असल्याचे सांगून कामाच्या बदल्यात पैशांची मागणी

Jyoti Kadam

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याशी संबंधित मॅनेजर असल्याचे सांगून एकाने काही लोकांची आर्थिक फसवणूक केली. त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन सचिन पिळगावकर यांनी केले आहे.

Advertisement

Maha Kumbh Mela 2025: मकर संक्रांतीनिमित्त पहिले अमृत स्नान सुरू, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महानिर्वाणी पंचायती आखाड्याने केले पवित्र स्नान

Shreya Varke

गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचा पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर महानिर्वाणी पंचायती आखाड्यातील साधूंच्या साधूंनी स्नान केल्याने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महाकुंभ २०२५ च्या पहिल्या अमृत स्नानाला सुरुवात झाली. सनातन धर्मातील १३ आखाड्यातील साधू एक-एक करून त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत.

Maharashtra Weather Update: राज्यात थंडी गायब, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुढचे दोन दिवस राज्यात हवामान असेच धुके आणि ढगाळ असलेले मळभयुक्त राहणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात पुढचे दोन दिवस चढ-उतार पाहायला मिळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीन वर्तवलेल्या अंदाजात विदर्भात पाऊस तर उर्वरीत महाराष्ट्रात सामान्य वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Gold Prices Today: सोने चांदी दर वधारले, पिवळा धातू 80 हजार पार, तर चांदीही दमदार; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Gold Price Today: सोन्याच्या किमती आज रुपये 10 ने वाढल्या, 24-कॅरेट सोने रुपये 80,080 प्रति 10 ग्रॅम आणि चांदी रुपये 94,600 प्रति किलोग्रॅम. मुंबई, दिल्ली आणि चेन्नईमध्ये सोन्याचे आणि चांदीचे नवीन दर तपासा.

Jallikattu 2025 Begins in Madurai: तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात जल्लीकट्टू स्पर्धेला सुरुवात; 1,100 बैल आणि 900 स्पर्धकांचा थरार (Watch Video)

Jyoti Kadam

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या जल्लीकट्टू कार्यक्रमात 1,100 बैल आणि 900 बैल-टेमर सहभागी झाले आहेत. ज्यात कडक नियम आणि सुरक्षा उपाय असतील.

Advertisement
Advertisement