ठळक बातम्या
Historic Shaniwar Wada Completes 293 Years: पुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्याला 293 वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी 1732 साली झाली होती वास्तूशांती
Prashant Joshiपेशव्यांच्या राजवटीत या वाड्याला राजकीय आणि सांस्कृतिक केंद्राचे महत्त्व होते. मात्र, 1828 साली लागलेल्या आगीत वाड्याचा बराचसा भाग नष्ट झाला, परंतु आजही त्याचे भव्य अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.
Saif Ali Khan Aattack: 'अवघ्या 5 दिवसांत इतका फिट? कमाल आहे!'; सैफ अली खानच्या डिस्चार्जनंतर शिवसेना नेते Sanjay Nirupam यांनी उपस्थित केले प्रश्न
Prashant Joshiहल्ल्यानंतर आता सैफ अली खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्याच्या घराच्या फ्लोअर डक्टला जाळ्याने पॅक करण्यात आले आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर खान त्यांची मुले- जेह आणि तैमूरसोबत राहतात. त्यांच्या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील सर्व एसी डक्ट क्षेत्र जाळीच्या स्क्रीनने सील करण्यात आले आहेत.
Dry Days in India's Capital: राजधानीच्या शहरासह राज्यात 3,5 आणि 8 फेबुवारीस मद्यविक्री बंद, कारण घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDry Day In Delhi: विधानसभा निवणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये 3,5 आणि 8 फेबुवारी रोजी ड्राय डे पाळला जाणार आहे. परिणामी या दिवशी या राज्यात मद्यविक्री बंद असेल.
Mumbai Western Railway Block: दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केला 24 ते 26 जानेवारी दरम्यान मोठा ब्लॉक; अनेक सेवा रद्द, तर काही अंशतः प्रभावित, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiपश्चिम रेल्वेने प्रवाशांना सूचित केले आहे की, त्यांनी या ब्लॉकदरम्यान प्रवासाचे नियोजन करून, प्रवासाच्या वेळा तपासाव्यात. रेल्वे प्रशासनाकडून या कामामुळे निर्माण होणाऱ्या असुविधेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे.
Etawah Shocker: सायबर गुन्हेगारांच्या छळाला कंटाळून आरोग्य कर्मचाऱ्याची आत्महत्या
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील इटावा मध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांना बळी पडलेल्या प्रशांत कुमार शर्मा (३७) या तरुणाने आत्महत्या केली आहे. हे प्रकरण कोतवाली परिसरातील छाराहा या जुन्या शहरातील आहे. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कुमार शर्मा हे २०१४ पासून बडपुरा तालुक्यात आरोग्य विभागात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
Guillain-Barré Syndrome Cases in Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराने वाढवली चिंता, आतापर्यंत आढळले २६ रुग्ण
Shreya Varkeपुण्यात एका धोकादायक आजारामुळे खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 26 जणांना गुइलेन बॅरी सिंड्रोम नावाच्या आजाराची लागण झाली आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गिलेन-बॅरी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नाही, म्हणजेच तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही, पण तरीही एकट्या पुण्यात या आजाराची लागण झालेले २६ रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग अत्यंत सतर्क आहे. या आजारामुळे लोकही चिंतेत आहेत.
Mumbai Dust Pollution: धूळ प्रदूषण रोखण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये गवत लागवड आणि पाणी फवारणी करा; आयआयटी बॉम्बेचा मुंबई महानगरपालिकेला सल्ला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIIT बॉम्बेने धुळीच्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी शिवाजी पार्कवर पाणी फवारणी आणि गवत लागवड करण्याची शिफारस केली आहे. BMC रहिवाशांच्या चिंतेमुळे टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीची योजना आखत आहे.
Karnataka Accident: कर्नाटकमध्ये ट्रकचा भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी
Prashant Joshiहा अपघात एका ट्रकला झालेल्या दुर्घटनेमुळे घडला असून, ट्रकमध्ये अनेक मजूर प्रवास करत होते. सावनूरहून कुमठा मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी अपघातग्रस्त ट्रक जात असताना ट्रकचा भीषण अपघात झाला.
Odisha's ‘Papad Man’: 'पापड मॅन', कुटुंबासाठी प्रतिदिन 40 किलोमीटर पायी प्रवास, 50 वर्षांहून आजतागायत हाच दिनक्रम; वाचा सविस्तर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेInspirational Stories: ओडिशातील ‘पापड मॅन’ चक्रधर राणा, जे पाठिमागील 50 वर्षांपासून प्रतिदिन करतात 30 ते 40 किमी प्रवास आणि विकतात पापड. वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी.
Beed Shocker: मुलीचा मृत्यू HIV ने झाल्याची अफवा; गावकऱ्यांनी कुटुंबावर टाकला सामाजिक बहिष्कार
Prashant Joshiपोलीस कर्मचाऱ्यामार्फत ही बातमी कुटुंबाच्या नातेवाईकांना कळवली. त्यानंतर गावातील लोकांनी कुटुंबावर बहिष्कार टाकला. आता पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींच्या प्रभावाखाली हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Mycoplasma Pneumonia Case: जपानमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ, चिंता वाढली
Shreya Varkeजपानमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या दशकाच्या तुलनेत रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजच्या म्हणण्यानुसार, मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाच्या रुग्णांची साप्ताहिक सरासरी संख्या 12 जानेवारीपर्यंत 1.11 वर पोहोचली, जी मागील आठवड्याच्या तुलनेत 0.34 ने वाढली. गेल्या दशकातील ही उच्चांकी सरासरी आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा मुलांमध्ये एक सामान्य संसर्ग आहे. यात ताप, थकवा, डोकेदुखी आणि सतत खोकला अशी लक्षणे आढळतात.
Amrit Snan at Mahakumbh Mela 2025: महाकुंभात 9 दिवसात 9.24 कोटी भाविकांनी गंगा नदीत केले पवित्र स्नान
Shreya Varkeसंगमनगरी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ २०२५ मध्ये देश-विदेशातील भाविकांचे मोठ्या संख्येने आगमन होत असल्याने १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमादरम्यान मंगळवारी (२१ जानेवारी) रात्री ८ वाजेपर्यंत ९ कोटी २४ लाखांहून अधिक भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान (अमृत स्नान) केले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार. दरम्यान, मंगळवारी (२१ जानेवारी) सुमारे ४३ लाख १८ हजार भाविकांनी महाकुंभ नगरला भेट दिली.
Illegal Indian Migrants in US: अमेरिकेतून 18,000 अवैध भारतीय स्थलांतरितांना परत पाठवले जाणार; सरकार करणार Donald Trump प्रशासनाला सहकार्य- Reports
Prashant Joshiडोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षतेच्या पहिल्याच दिवशी बर्थराइट नागरिकत्व संपवण्याचे आणि अमेरिका-मेक्सिको सीमेवर सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले होते. या धोरणामुळे अवैध स्थलांतरितांवर कारवाईला वेग आला आहे. भारत सरकार या धोरणात सहकार्य करत आहे.
Monalisa Gets Makeover: महाकुंभच्या मोनालिसाचा मेकओव्हर, माळा विक्रेत्यापासून व्हायरल सेन्सेशन बनलेल्या मोनालिसाचा मेकअप लूक व्हिडिओमध्ये कैद (पाहा)
Shreya Varkeनुकताच मोनालिसा भोसले या महाकुंभातील माळा विक्रेतिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये युट्यूबर्स आणि स्थानिकांनी तिला फॉलो केले आणि तिची आकर्षक वैशिष्ट्ये, सांवली त्वचा आणि सुंदर डोळे यामुळे तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. लवकरच, तिने ऑनलाइन लोकप्रियता मिळवली आणि तिच्या सौंदर्यासाठी व्हायरल सेन्सेशन बनली. तिला 'महाकुंभ की मोनालिसा' असेही संबोधले जाते.
MahaKumbh 2025: महाकुंभात 'रामायण: द लेजेंड ऑफ प्रिन्स राम' हा चित्रपट दाखवला जाणार
Shreya Varkeहिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम असलेला महाकुंभ मेळा यावर्षी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती (अदृश्य) यांच्या पवित्र संगमावर डुबकी मारून मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाणाऱ्या या भव्य जत्रेत देश-विदेशातील लाखो भाविक सहभागी होत आहेत.
MHADA Konkan Division Housing Lottery: म्हाडाची 31 जानेवारीला निघणारी कोकण विभागातील घरांची सोडत पुन्हा लांबणीवर
Dipali Nevarekarम्हाडाच्या कोकण विभागाच्या घरांसाठी 20 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले.
Gautam Gambhir Offers Prayers at Kalighat Temple: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी गौतम गंभीरने कोलकात्यातील कालीघाट मंदिरात केली पूजा, पहा व्हिडिओ
Amol Moreटीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक मंदिरात उभे राहून प्रार्थना करताना दिसत आहेत तर एक पुजारी त्यांच्या कपाळावर 'टिळक' लावत आहे. गौतम गंभीरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधील निराशा मागे सोडून नवी सुरुवात करायची आहे.
Parade of Planets: आजपासून आकाशात सहा ग्रह एका रेषेत येणार, पाहा कशी उघड्या डोळ्यांनी पाहू शकता हा अद्भूत नजारा
Amol Moreही परेड सूर्यास्तानंतर रात्री 8.30 वाजल्यापासून पाहता येईल. 11:30 नंतर ग्रह अदृश्य होण्यास सुरुवात होईल. रात्रभर आकाशात मंगळ, गुरू, युरेनस दिसतील. सूर्योदयापूर्वी मंगळ मावळेल. शनि, बुध आणि नेपच्यून हे ग्रह सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या सर्वात जवळ असतील.
Turkey Ski Resort Fire: तुर्कीतील रिसॉर्टमध्ये भीषण आग, आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू
Amol Moreशाळेला सुट्ट्या असल्याने हॉटेल 80-90% भरले होते, 230 हून अधिक पाहुणे तिथे आले होते. हॉटेलमधील स्की प्रशिक्षक नेक्मी केप्सेटुटन यांनी माध्यमांना सांगितले की त्यांनी इमारतीतून सुमारे 20 लोकांना बाहेर काढण्यास मदत केली होती
Monalisa Bhosle: कोण आहे मोनालिसा भोसले? हा चेहरा का खेचतोय महाकुंभ मेळ्यातील गर्दी?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे'मोनालिसा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरच्या एका हारविक्रेत्याचे दा विंचीच्या उत्कृष्ट कलाकृतीशी साम्य असल्यामुळे ती प्रयागराजमधील महाकुंभमध्ये व्हायरल झाली आहे. तिच्या प्रसिद्धीतील वाढ आणि तिच्या प्रभावाबद्दल अधिक जाणून घ्या.