Monalisa Gets Makeover: महाकुंभच्या मोनालिसाचा मेकओव्हर, माळा विक्रेत्यापासून व्हायरल सेन्सेशन बनलेल्या मोनालिसाचा मेकअप लूक व्हिडिओमध्ये कैद (पाहा)

नुकताच मोनालिसा भोसले या महाकुंभातील माळा विक्रेतिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये युट्यूबर्स आणि स्थानिकांनी तिला फॉलो केले आणि तिची आकर्षक वैशिष्ट्ये, सांवली त्वचा आणि सुंदर डोळे यामुळे तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. लवकरच, तिने ऑनलाइन लोकप्रियता मिळवली आणि तिच्या सौंदर्यासाठी व्हायरल सेन्सेशन बनली. तिला 'महाकुंभ की मोनालिसा' असेही संबोधले जाते.

Mahakumbh Ki Monalisa (Photo Credits: X)

Monalisa Gets Makeover: नुकताच मोनालिसा भोसले या महाकुंभातील माळा विक्रेतिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये युट्यूबर्स आणि स्थानिकांनी तिला फॉलो केले आणि तिची आकर्षक वैशिष्ट्ये, सांवली त्वचा आणि सुंदर डोळे यामुळे तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. लवकरच, तिने ऑनलाइन लोकप्रियता मिळवली आणि तिच्या सौंदर्यासाठी व्हायरल सेन्सेशन बनली. तिला 'महाकुंभ की मोनालिसा' असेही संबोधले जाते. तिचा मेकओव्हर करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये मोनालिसा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून शिप्रा मेकओव्हर ब्युटी सलूनने तिचे केस आणि मेकअप केला आहे. खाली व्हायरल झालेला व्हिडिओ पाहा.

पाहा, मोनालिसाच्या मेकओव्हरचा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now