ठळक बातम्या
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडने गमावली चौथी विकेट, अक्षरने कर्णधार जोस बटलरला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता
Nitin Kurheदरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला चौथा धक्का लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर 45 धावा करुन बाद झाल आहे. इंग्लंडचा स्कोर 77/4
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडची तिसरी विकेट पडली, वरुणने पुन्हा हॅरी ब्रुकचा उडवला त्रिफळा; पाहा व्हिडिओ
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला तिसरा धक्का लागला आहे. स्टार फलंदाज हॅरी ब्रूकला वरुण चक्रवर्तीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. हॅरी दुसऱ्यांदा त्यांचा बळी ठरला. हॅरीने 8 चेंडूत 13 धावा केल्या..
Hamas-Israel Ceasefire: हमासकडून 4 इस्रायली महिला सैनिकांची सुटका; गाझा युद्धबंदी कराराचा भाग म्हणून इस्रायल 200 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार
Bhakti Aghavहमासने सोडलेल्या महिला सैनिकांची नावे करीना अरिव, डॅनिएला गिल्बोआ, नामा लेव्ही आणि लिरी अल्बाग अशी आहेत. या महिला सैनिक गाझाच्या सीमेवरील एका देखरेखीच्या चौकीवर तैनात होत्या. या काळात त्याचे हमासच्या सैनिकांनी अपहरण केले.
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने गमावली दुसरी विकेट, बेन डकेट ठरला सुंदरचा बळी
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला दुसरा धक्का लागला आहे. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आहे. बेन डकेट खराब शॉट खेळल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: अर्शदीपने इंग्लंडला दिला पहिला धक्का, साल्ट पुन्हा स्वस्तात बाद
Nitin Kurheपहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Toss Update: भारताने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
Nitin Kurheया सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या जागी ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन यांचा समावेश करण्यात आला आहे.
Bengaluru Shocker: बेंगळुरूमध्ये क्लिनिकल ट्रायलमध्ये औषध घेतल्याने 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय आहे नेमक प्रकरण? वाचा
Bhakti Aghavमृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भावाचा आरोप आहे की, त्याच्या भावाने एका संशोधन आणि विकास कंपनीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये भाग घेतला होता. या चाचणीत सहभागी झाल्यानंतरच त्यांची तब्येत बिघडली. भावाने मृत्यूसाठी क्लिनिकल चाचणीला जबाबदार धरले आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Stats And Record Preview: दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंड टीम इंडियाला देणार कडवी झुंज, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
Nitin KurheIND vs ENG: पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
IND vs ENG 2nd T20I 2025 Key Players: आज चेन्नईमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये रंगणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheपहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
District-Level CM Assistance Cells: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष'
Bhakti Aghavमुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, या निर्णयामुळे जिल्हा पातळीवर आर्थिक मदतीबद्दलची महत्त्वाची माहिती सहज उपलब्ध होईल. मदत प्रक्रिया सोपी केली जात आहे आणि कागदविरहित प्रणालीमध्ये रूपांतरित केली जात आहे.
AUS W Beat ENG W, 3rd T20I Match 2025 Scorecard: तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 72 धावांनी केला पराभव, 3-0 ने मालिका घातली खिशात; येथे पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड
Nitin Kurheटी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अॅडलेडमधील अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडचा 72 धावांनी पराभव केला. यासह, ऑस्ट्रेलियन संघाने मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व ताहलिया मॅकग्रा यांनी केले. इंग्लंडची कमान हीदर नाईटच्या हातात होती.
उरणच्या चिरनेर गावामध्ये बेशुद्धावस्थेत दिसले Himalayan Griffon गिधाड; तातडीने सुटका
Dipali Nevarekarप्राथमिक चिन्हे विषबाधा सूचित करतात, शक्यतो दूषित शव खाल्ल्याने हा त्रास झाला असण्याचा अंदाज आहे.
Man Killed After Hit By Garbage Pickup: कचरा उचलणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; दिवा येथील घटना
Bhakti Aghav. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या ( Thane Municipal Corporation) कचरा उचलणाऱ्या वाहनाची (Garbage Pickup Vehicle) धडक बसल्याने 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम सखाराम थोराम, असं मृताचं नाव आहे. ते दिवा येथील संतोष नगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते.
IND vs ENG 2nd T20I 2025 Match Winner Prediction: दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया घेणार मालिकेत मजबूत आघाडी की इंग्लंड करणार पुनरागमन? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट
Nitin Kurheपहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
Gaza Ceasefire Deal: कैद्यांच्या देवाणघेवाणीचा भाग म्हणून हमासकडून 4 इस्रायली महिला सैनिकांची सुटका (Watch Video)
Jyoti Kadamहमासने युद्धविराम कराराचा भाग म्हणून चार महिला इस्रायली सैनिकांची सुटका केली आहे. त्यांना गाझा शहरातील पॅलेस्टाईन चौकातील रेड क्रॉस अधिकाऱ्यांकडे सोपवले आहे. त्या बदल्यात, इस्रायल त्यांच्या तुरुंगातून 200 पॅलेस्टाईन लोकांना मुक्त करणार आहे.
Google Map Mislead: गुगल मॅपने फ्रेंच पर्यटकांना भरकटवलं, नेपाळलाजाताना बरेलीत अडकला; पोलिसांच्या मदतीने मार्ग बदलला
Jyoti Kadamफ्रेंच पर्यटक गुगल मॅप्सच्या मदतीने नेपाळला जात होते. ते बरेलीमध्ये रस्ता चुकले आणि धरणाजवळ पोहोचले. नंतर पोलिसांच्या मदतीने त्यांनी पुढे मार्ग बदलला.
Kerala: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका
Shreya Varkeकाँग्रेसचे आमदार आय.सी. बालकृष्णन यांना वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारीएन.एम. विजयन यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे आमदार आय.सी. बालकृष्णन यांना शनिवारी अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या चौकशीनंतर बालकृष्णन यांच्या अटकेची नोंद करण्यात आली, परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांची सुटका करण्यात आली.
Jammu and Kashmir Beat Mumbai: रोहित शर्माच्या पुनरागमन सामन्यात मुंबईचा दारुण पराभव, जम्मू-काश्मीरचा पाच विकेट राखुन विजय
Nitin Kurheजम्मू-काश्मीरने मुंबईचा पाच विकेट्सने पराभव केला. शार्दुल ठाकूरच्या शतकाच्या जोरावर संघाने दुसऱ्या डावात 290 धावा केल्या आणि जम्मू-काश्मीरसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. जम्मू-काश्मीर संघाने पाच विकेट्स राखून लक्ष्य गाठले.
Visakhapatnam ला जाणाऱ्या Air India च्या विमानात तांत्रिक समस्या; Kempegowda International Airport परतले विमान
Bhakti Aghavविमानतळ अधिकाऱ्यांनी कोणतेही आपत्कालीन लँडिंग नसल्याचे स्पष्ट करत सांगितले की, तांत्रिक समस्येमुळे विमान परतले, परंतु आपत्कालीन लँडिंग झाले नाही.
ICC Men's T20I Team of Year for 2024: आयसीसीने 2024 चा सर्वोत्तम टी-20 संघ केला जाहीर, फक्त 4 भारतीय खेळाडूंना मिळाले स्थान, कोहली बाहेर
Nitin Kurheरोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला. 2024 हे वर्ष रोहितसाठी खूप छान होते. रोहितने टी-20 विश्वचषकात तीन अर्धशतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर 8 सामन्यात त्याने 92 धावांची शानदार खेळी केली.