ठळक बातम्या
Gautam Gambhir On Team India Controversy: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचे सत्य बाहेर आले आहे; गंभीरने स्वतःच केले गुपित उघड
Amol Moreइंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर गौतम गंभीरने इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनशी संवाद साधला. टीव्हीवरील पीटरसनला दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाला, "या खेळाडूंनी एकमेकांसोबत खूप क्रिकेट खेळले आहे.
World Surya Namaskar Day 2025 HD Images: जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त Messages, Whatsapp Status, Wishes द्वारे द्या आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा
टीम लेटेस्टलीरथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे. रथसप्तमी हा दिवस सूर्यनमस्काराची महत्वाकांक्षी साधना आणि सूर्य देवतेच्या कृपेसाठी एक उत्तम दिवस आहे. या दिवशी सूर्यनमस्काराचा सराव व्यक्तीच्या जीवनात एक सकारात्मक परिवर्तन आणू शकतो.
Australian Cricket Awards 2025: अॅडम झांपा टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर, बुमराहच्या पदार्पणातच आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सॅम कॉन्स्टासलाही मिळाला पुरस्कार
Amol Moreझम्पाने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 95 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 94 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 21 च्या सरासरीने 117 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, झंपाची सर्वोत्तम गोलंदाजी 5/19 होती.
Aaradhya Bachchan ची Delhi High Court मध्ये पुन्हा याचिका; सोशल मीडीयात तिच्याबद्दल खोटे दावे करणार्यांविरूद्ध मागितली दाद
Dipali Nevarekar20 एप्रिल 2023 रोजी उच्च न्यायालयाने यूट्यूबला आराध्या बच्चनच्या तब्येतीबद्दलचे खोटे व्हिडिओ त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.
Kulgam Terrorist Attack: कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; गोळीबारात माजी सैनिक ठार, पत्नी आणि मुलगी जखमी
Jyoti Kadamजम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये माजी सैनिकावर आणि त्याच्या कुटुंबावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. गोळीबारात माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे.
Anti-Conversion Bill In Rajasthan: राजस्थान विधानसभेत धर्मांतर विरोधी विधेयक सादर; लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्यास होणार 10 वर्षांची शिक्षा
Bhakti Aghavनवीन कायद्यानुसार, जबरदस्तीने धर्मांतर केल्यास तीन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. तसेच स्वतःच्या इच्छेने धर्म बदलला तरी त्या व्यक्तीला 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती द्यावी लागेल.
Virat Kohli: किंग कोहलीने चाहत्यांना गुडगावच्या घरात आमंत्रित करण्यात आले होते; कारण कळल्यानंतर तुम्हीही कराल विराटची प्रशंसा
Amol Moreकोहलीची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती, तर काही चाहते रात्री उशिरापर्यंत भारतीय फलंदाजाच्या घराबाहेर होते. रात्री घरात उपस्थित असलेल्या चाहत्यांना पाहून विराट कोहलीने त्यांना घरात बोलावले आणि त्यांना ऑटोग्राफ दिले.
Surya Namaskar Day 2025 Wishes: रथसप्तमीदिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त खास WhatsApp Status, Quotes, Messages द्वारे शुभेच्छा देत करा सूर्यदेवतेची आराधना
Prashant Joshiया दिवसाचे महत्त्व वाढवण्यासाठी विविध संस्थांद्वारे सूर्यनमस्काराचे आयोजन केले जाते आणि अनेक लोक यात सहभागी होतात. संपूर्ण भारतात आणि विविध देशांमध्ये हा दिवस साजरा होत आहे. या दिवशी लोक आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सूर्यनमस्काराच्या आसनांचा अभ्यास करतात.
NED W vs THAI W 5th T20 2025 Scorecard: थायलंडविरुद्ध पाचव्या टी 20 मध्ये नेदरलँड्सचा 17 धावांनी पराभव; थिपचा पुटवॉन्ग आणि ओनिचा कामचोम्फू यांनी घेतल्या 3-3 विकेट
Jyoti Kadamथायलंडने नेदरलँड्सचा 17 धावांनी पराभव केला. तिरंगी मालिकेतील थायलंडचा हा तिसरा विजय आहे.
Rahul Gandhi On Caste Census: 'बदल फक्त जातीय जनगणनेतूनच येऊ शकतो'; राहुल गांधी यांची संसदेत जातीय जनगणनेची मागणी
Bhakti Aghavलोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी जातीय जनगणना व्हावी, अशी मागणी केली.
Jasprit Bumrah Fitness Update: जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी द्यावी लागेल ही चाचणी
Amol More2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, परंतु त्यात अजूनही बदल शक्य आहेत. खरंतर, आयसीसीने सर्व आठ संघांना 1 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करण्याची अंतिम मुदत दिली आहे.
U19 Women’s T20 World Cup:भारताला विश्वविजेते बनवणाऱ्या 'या' खेळाडूंच्या कामगिरीची आयसीसीने घेतली दखल; 'टीम ऑफ द टूर्नामेंट' केले सामील
Jyoti Kadamआयसीसीने जाहीर केलेल्या स्पर्धेतील संघात कायलाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली, तर दक्षिण आफ्रिकेच्या जेम्मा बोथाचाही संघात समावेश करण्यात आला.
Sthal Teaser: सचिन पिळगावकर प्रस्तुत 'स्थळ' सिनेमाचा टीझर आला रसिकांच्या भेटीला (Watch Video)
Dipali Nevarekar'स्थळ' हा सिनेमा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह 29 महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे, तर 16 पेक्षा जास्त पुरस्कारही या चित्रपटाने जिंकले आहेत.
Car Bomb Blast In Syria: सिरियाच्या मनबिज शहरात कार बॉम्ब स्फोटात 15 जणांचा मृत्यू; पंधरा महिला कामगार जखमी
Bhakti Aghavडिसेंबरमध्ये बशर अल-असद यांना पदच्युत केल्यानंतर ईशान्य अलेप्पो प्रांतातील मनबिज हे हिंसाचाराचे केंद्र बनले आहे. हा तीन दिवसांत झालेला दुसरा मोठा स्फोट आहे.
Acharya Satyendra Das Health Update: अयोध्येच्या राम मंदिर चे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांना Brain Haemorrhage; प्रकृती चिंताजनक
Dipali Nevarekarअयोध्येमधून Satyendra Das यांना लखनौ च्या Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences मध्ये हलवण्यात आले आहे.
Guillain-Barre Syndrome Cases in Maharashtra: गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या उद्रेकाने महाराष्ट्रात चिंता वाढली; रुग्णसँख्या 158 वर, 5 जणांचा मृत्यू
Prashant Joshiमहाराष्ट्राच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत जीबीएसच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य विभागातर्फे लोकांना स्वच्छ पाणी पिण्याचे आणि स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून रोगराई पसरण्यापासून रोखता येईल.
SC On Mahakumbh Stampede: 'चेंगराचेंगरी ही दुर्दैवी घटना'; महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणाची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार
Bhakti Aghavदेशभरातून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी सुरक्षा उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचे निर्देश मागणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.
NED W vs THAI W 5th T20 2025 Scorecard: नेदरलँडचे थायलंड पुढे ठेवले 87 धावांचे लक्ष्य; आयरिस झ्विलिंग, इवा लिंचची शानदार गोलंदाजी
Jyoti Kadamनेदरलँड आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाचवा सामना त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. नेदरलँडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यात त्यांनी थायलंड पुढे 87 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Kerala Ragging Suicide Case: 'टॉयलेट सीट चाटायला लावली, कमोडमध्ये डोके घातले'; रॅगिंगमुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आईचा आरोप, तपास सुरु
Prashant Joshiमाहितीनुसार, 15 जानेवारी रोजी केरळमधील कोची येथे मिहीरने अपार्टमेंटच्या 26व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून उडी मारली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, मृत मिहिर अहमदची आई राजना पीएम यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या आत्महत्येमागे शाळेतील गुंडगिरी हे कारण मानले.
Maha Kumbh Stampede: 'महाकुंभ हा सर्वसामान्यांसाठी असवा व्हीव्हीआयपींसाठी नाही',काँग्रेस खासदार Shashi Tharoor यांची चेंगराचेंगरी दुर्घटनेवर प्रतिक्रीया
Jyoti Kadamमहाकुंभ हा सर्वसामान्यांसाठी असवा व्हीव्हीआयपींसाठी नाही असे वक्तव्य ,काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केले आहे. चेंगराचेंगरी दुर्घटनेवर प्रतिक्रीया देताना त्यांनी भावना व्यक्त केल्या.