Sthal Teaser: सचिन पिळगावकर प्रस्तुत 'स्थळ' सिनेमाचा टीझर आला रसिकांच्या भेटीला (Watch Video)

'स्थळ' हा सिनेमा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह 29 महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे, तर 16 पेक्षा जास्त पुरस्कारही या चित्रपटाने जिंकले आहेत.

Sthal | Instagram

सचिन पिळगावकर प्रस्तुत 'स्थळ' सिनेमाचा टीझर आज रसिकांच्या भेटीला आला आहे. 7 मार्च  दिवशी रीलीज होणारा हा सिनेमा एका अरेंज मॅरेज वर आधारित आहे. टीझर मध्ये तीन मुली लग्नासाठी उत्सुक मुलाची चौकशी करताना दिसत आहेत. या सिनेमामध्ये ग्रामीण भागातील मुलींच्या स्वातंत्र्याबद्दल प्रकाश टाकण्यात आला आहे.  'स्थळ' हा सिनेमा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह 29 महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये  दाखवण्यात आला आहे, तर 16 पेक्षा जास्त पुरस्कारही या चित्रपटाने जिंकले आहेत. अखेर आता हा सिनेमा रीलीज साठी सज्ज झाला आहे.

स्थळ टीझर 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by स्थळ (@sthalthefilm)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement