Aaradhya Bachchan ची Delhi High Court मध्ये पुन्हा याचिका; सोशल मीडीयात तिच्याबद्दल खोटे दावे करणार्‍यांविरूद्ध मागितली दाद

20 एप्रिल 2023 रोजी उच्च न्यायालयाने यूट्यूबला आराध्या बच्चनच्या तब्येतीबद्दलचे खोटे व्हिडिओ त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.

Aaradhya Bachchan with Parents | Instagram @aradhya__bachchan

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ने प्रसारमाध्यमांमध्ये तिच्याबद्दलची 'misleading information' दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आराध्याच्या आरोग्याबद्दल  काही चूकीची माहिती प्रसारित केली आहे. याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने गुगलला देखील नोटीस बजावली आहे.  20 एप्रिल 2023 रोजी उच्च न्यायालयाने यूट्यूबला आराध्या बच्चनच्या तब्येतीबद्दलचे खोटे व्हिडिओ त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.

आराध्या बच्चन ची कोर्टात याचिका  

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement