ठळक बातम्या
BMC Budget 2025-26 Live Streaming: बीएमसी चा आज अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
Dipali Nevarekarगेल्या वर्षीचा BMC चा अर्थसंकल्प ₹६०,००० कोटी होता.यंदाही या बजेट मध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.
NEP W vs THAI W 6th T20 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील सहाव्या टी 20 मध्ये नेपाळ आणि थायलंड आमनेसामने; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamनेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील टी-20 तिरंगी मालिकेतील सहावा टी-20 सामना आज म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.
PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता; वॉशिंग्टनमध्ये घेऊ शकतात Donald Trump यांची भेट
Prashant Joshiट्रम्प दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये आल्यानंतर अमेरिका आणि जगातील काही निवडक देशांमध्ये सुरू झालेले व्यापार युध्द आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम यांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा होत आहे.
Mumbai Shocker: मुंबई मध्ये शाळेच्या आवारात मुलीला अज्ञाताकडून इंजेक्शन दिल्याचा प्रकार; पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरू केला तपास
Dipali Nevarekarतक्रारीमध्ये पीडीत मुलीला इंजेक्शनच्य माध्यमातून काही अज्ञात पदार्थ दिल्याचं समजते पण यामध्ये पीडीतेसोबत कोणत्याही अत्याचाराच्या गोष्टीचा उल्लेख नाही.
IND vs ENG 2025, Vidarbha Cricket Stadium Pitch Stats & Records: विदर्भ क्रिकेट मैदानावर भारत-इंग्लंड आमनेसामने; एकदिवसीय सामन्यापूर्वी खेळपट्टी, हेड टू हेड रेकॉर्ड आणि सर्व माहिती घ्या जाणून
Jyoti Kadamभारत आणि इंग्लंड यांच्यात 6 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची कमान रोहित शर्माकडे आहे.
World Cancer Day 2025 Quotes: वर्ल्ड कॅन्सर डे दिवशी या आजाराशी लढणार्यांना जीवनाकडे पाहण्याची सकारात्मकता देणारे विचार
Dipali Nevarekarकॅन्सरचं वेळीच निदान झालं तर या आजारावरही मात करणं अगदीच शक्य आहे. आज औषधोपचार आणि निदान पद्धतीमध्येही विकास झाला झाल्याने लवकर कॅन्सर फ्री होणं शक्य आहे.
Aurangabad: सिल्लोडमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करत अजून एका कार्यकर्त्याची आत्महत्या; सुसाईड नोटद्वारे खुलासा
Prashant Joshiसमाधानचे चुलत भाऊ गजानन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान खूप अडचणीत होते आणि त्यांच्यावर मोठे कर्ज होते. नैसर्गिक आपत्ती आणि मातीच्या सुपीकतेच्या समस्यांमुळे त्यांना शेतीत मोठे नुकसान झाले. ते मराठा आरक्षण चळवळीशी संबंधित कार्यकर्ते होते.
Jasprit Bumrah Injury: जसप्रीत बुमराहची फिटनेस टीम इंडियासाठी बनली डोकेदुखी; इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पोहोचला एनसीएमध्ये
Jyoti Kadamबुमराह तंदुरुस्त नसेल तर त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्या आधी वैद्यकीय पथकाचा अहवाल महत्त्वाचा आहे. त्यावरून तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकेल की नाही हे ठरवले जाईल.
'Sharma Ji Bolo Thoda Credit Card Ki Limit Badha Den!' इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२० मध्ये अभिषेक शर्माच्या तुफानी शतकानंतर युवराज सिंगची मजेदार कमेंट व्हायरल, पहा पोस्ट
Amol More24 वर्षीय अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजीचे शानदार प्रदर्शन केले आणि यष्टीच्या दोन्ही बाजूंनी शानदार फटके मारून इंग्लंडच्या गोलंदाजीचा पराभव केला.
Rohit Sharma: रोहित शर्माला इंग्लंडविरुद्ध इतिहास रचण्याची संधी, सचिन-कोहली-पॉन्टिंगच्या खास यादीत त्याचा समावेश होणार
Amol Moreरोहित शर्माने 265 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 92.44 च्या स्ट्राईक रेटने आणि 49.17 च्या सरासरीने 10,886 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, 31 शतकांव्यतिरिक्त, रोहित शर्माने 57 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.
Marathi Mandatory in Government Offices: सरकारी कार्यालयात आता मराठी बोलणे होणार बंधनकारक, न बोलल्यास होणार तक्रार
Amol Moreआता सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना काही मराठीतूनच बोलावं लागणार आहे. यासाठी मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक परिपत्रक काढलं आहे.
Sanju Samson Injury: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! संजू सॅमसनला त्याच्या तर्जनीला झाली दुखापत, बराच काळ राहू शकतो क्रिकेटपासून दूर
Amol Moreबीसीसीआयच्या एका अज्ञात सूत्राने सांगितले की, त्याला पुन्हा सराव करण्यासाठी पाच ते सहा आठवडे लागू शकतात, याचा अर्थ तो 8 फेब्रुवारीपासून जम्मू आणि काश्मीर विरुद्ध केरळच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळू शकणार नाही.
Virat Kohli & Sanat Sangwan: विराट कोहलीने दिल्लीच्या तरुण क्रिकेटपटूंवर प्रेमाचा केला वर्षाव, 4 खेळाडूंना बॅट आणि दोघांना दिला पूर्ण किट
Amol Moreविराट कोहलीने सनत सांगवानला सांगितले की आपल्याला एक दीर्घ भागीदारी करावी लागेल. याशिवाय, त्याने क्षेत्ररक्षणादरम्यानचा अनुभवही शेअर केला. खरं तर, सनत सांगवान व्यतिरिक्त, विराट कोहलीने दिल्लीच्या इतर अनेक खेळाडूंना भेटवस्तू दिल्या.
Shirdi Sai Sansthan Workers Stabbed To Death: शिर्डी दुहेरी हत्याकांड! साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकूने वार करून हत्या
Bhakti Aghavमृतांपैकी दोघे सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुल हे शहरातील प्रमुख धार्मिक संस्था असलेल्या साई संस्थानचे कर्मचारी होते. तसेच कृष्णा देहेरकर हा चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
ICC Women's U19 World Cup 2025 Team Of Tournament: आयसीसीने 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकासाठीचा संघ केला जाहीर, भारतीय खेळाडूंचे वर्चस्व, खेळाडूंची संपूर्ण यादी येथे पहा
Amol Moreदक्षिण आफ्रिकेची कर्णधार कालिया रेन्केच्या नेतृत्वाखालील संघ अंतिम फेरीत उपविजेता ठरला. या संघात दक्षिण आफ्रिकेच्या जेम्मा बोथाचाही समावेश आहे, तर वेगवान गोलंदाज न्थाबिसेंग निनीची 12वी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. गोंगडी त्रिशाने स्पर्धेत 309 धावा केल्या आणि ती स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.
Teacher Killed While Trying to Board Moving Train: चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना शिक्षकाचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavट्रेनमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला आणि ते रेल्वेखाली आले. हा संपूर्ण अपघात स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
IPL 2025 Captains: आयपीएलच्या 18 व्या हंगामात, हे दिग्गज खेळाडू फ्रँचायझीचे नेतृत्व करतील, सर्व संघांच्या कर्णधारांची संपूर्ण यादी येथे पहा
Amol Moreआयपीएलच्या इतिहासात नेहमीच महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि गौतम गंभीरसारखे महान कर्णधार राहिले आहेत, ज्यांनी त्यांच्या संघांना अनेक मोठ्या यशांकडे नेले आहे. आता, आयपीएलचा 18 वा हंगाम हा बदलाचा काळ आहे आणि स्टार खेळाडूंची एक नवीन पिढी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल.
Kabali Film Producer KP Chowdary Dies: तेलुगू चित्रपट 'कबाली'चे निर्माते केपी चौधरी यांची आत्महत्या; खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Bhakti Aghavपोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. के पी चौधरी यांनी वयाच्या 44 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Champions Trophy 2025: सौरव गांगुलीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी केले भाकीत, 4 उपांत्य फेरीतील संभाव्य संघांची नावे केली जाहीर
Amol Moreटीम इंडियाच्या माजी कर्णधाराने त्यांच्या भाकितात प्रथम टीम इंडियाचे नाव घेतले. याशिवाय, त्याने उर्वरित तीन संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश केला.
Forced To Lick Toilet Seat: धक्कादायक! रॅगिंगदरम्यान टॉयलेट सीट चाटण्यास भाग पाडल्याने कोचीमधील 15 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
Bhakti Aghavमृत मुलाच्या आईने सांगितले की, तिच्या मुलाला टॉयलेट सीट चाटण्यास भाग पाडले गेले. तसेच टॉयलेट फ्लश करताना त्याचे डोके टॉयलेटमध्ये ढकलण्यात आले.