BMC Budget 2025-26 Live Streaming: बीएमसी चा आज अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
गेल्या वर्षीचा BMC चा अर्थसंकल्प ₹६०,००० कोटी होता.यंदाही या बजेट मध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.
मुंबई महानगर पालिका आज 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडणार आहे. आगामी बीएमसी निवडणूकीची प्रतिक्षा असताना आता आजच्या बजेट मध्ये मुंबईकरांना काय मिळणार? याची उत्सुकता लागली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी सकाळी 11 वाजता पालिका मुख्यालयात आज (4 फेब्रुवारी) पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बीएमसीचे हे शासकाच्या अखत्यारीतील सलग तिसरे बजेट आहे.
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement