Teacher Killed While Trying to Board Moving Train: चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना शिक्षकाचा मृत्यू (Watch Video)
ट्रेनमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला आणि ते रेल्वेखाली आले. हा संपूर्ण अपघात स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Teacher Killed While Trying to Board Moving Train: बिहारमधील कटिहारमधील कुमेदपूर रेल्वे स्टेशनवर एक हृदयद्रावक अपघात घडला. येथे एका 42 वर्षीय प्राथमिक शिक्षक तबरेज अंजुम यांचा चालत्या ट्रेनमध्ये चढताना दुर्दैवी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, ट्रेनमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला आणि ते रेल्वेखाली आले. हा संपूर्ण अपघात स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्यामध्ये अंजुम ट्रेन पकडण्यासाठी रुळांवरून धावत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, पाय घसरल्याने तो खाली पडला आणि ट्रेनखाली आला.
चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना शिक्षकाचा मृत्यू, पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement