ठळक बातम्या
Ramdas Swami Jayanti 2025 HD Images: संतश्रेष्ठ श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंती निमित्त WhatsApp Status, Wishes, Wallpaper द्वारे द्या खास शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीरामदास स्वामी यांच्या जयंती निमित्त WhatsApp Status, Wishes, Wallpaper द्वारे तुम्ही आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवून हा दिवस आणखी खास करू शकता.
TATA IPL Points Table 2025 Update: पंजाब किंग्जचा पराभव करून राजस्थान रॉयल्सने नोंदवला दुसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
Nitin Kurheप्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने पंजाबसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 155 धावा करु शकला. या मोठ्या विजयानंतर राजस्थान राॅयल्सने सातव्या स्थानी झेप घेतली आहे.
Ramdas Swami Jayanti 2025 Messages in Marathi: श्री रामदास स्वामी जयंतीनिमित्त WhatsApp Status, Quotes, Wishes द्वारे प्रियजनांना द्या खास शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीयावर्षी राम नवमी 6 एप्रिल रोजी साजरी होणार असून या दिवशी रामदास जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे रामदास स्वामी जयंतीनिमित्त WhatsApp Status, Quotes, Wishes द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास 'रामदास नवमी'च्या शुभेच्छा देऊ शकता.
Rajasthan Beat Punjab IPL 2025: राजस्थानने पंजाबचा 50 धावांनी केला पराभव, चांगल्या फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केला कहर
Nitin Kurheया सामन्यात राजस्थानने पंजाबचा 50 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने पंजाबसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 155 धावा करु शकला.
GT vs SRH Head to Head: हैदराबादसमोर असणार गुजरातचे कठीण आव्हान, हेड टू हेड रेकॉर्डमध्ये कोणाचा आहे वरचष्मा
Nitin Kurheआयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोललो तर दोन्ही संघ 5 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. गुजरात संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे तर सनरायझर्स हैदराबाद संघाला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
Ram Navami 2025 Wishes: श्री राम जन्मोत्सवानिमित्त खास Messages, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा देत साजरा रामनवमीचा सण
टीम लेटेस्टलीअसा विश्वास आहे की, श्रीरामांचा जन्म दुपारी झाला होता, त्यामुळे मध्याह्न मुहूर्तात, म्हणजेच दुपारी 11 ते 1 दरम्यान, श्रीरामांची पूजा करण्याची प्रथा आहे. यावेळी घरोघरी आणि मंदिरांमध्ये रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून पूजा केली जाते, रामजन्माचा पाळणा म्हटला जातो.
PBKS vs RR IPL 2025 18th Match Live Scorecard: राजस्थानने पंजाबला दिले 206 धावांचे लक्ष्य, यशस्वी-रियानची स्फोटक खेळी
Nitin Kurheया हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने पंजाबसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Fact Check: 'नोटबुक सेलिब्रेशन' केल्याबद्दल दिग्वेश राठीला 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल का? संपूर्ण सत्य येथे घ्या जाणून
टीम लेटेस्टलीलखनौने मुंबई इंडियन्सविरुद्ध 12 धावांनी विजय मिळवला असला तरी, बीसीसीआयने पंत आणि दिग्वेशवर मोठा दंड ठोठावला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की आयपीएल 2025 मध्ये 'नोटबुक सेलिब्रेशन' केल्याबद्दल 30 लाख रुपये पगार असूनही दिग्वेश सिंग राठी 50 लाख रुपयांचा दंड देणार का?
Marathi Language Row: राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना पत्र; मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन
Bhakti Aghavराज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून, राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांकडून मराठी भाषेवरून सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी एक खुले पत्र लिहिले आहे.
Jain Monk Convicted for Raping Girl: दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांना 10 वर्षांची शिक्षा; 19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ठरवण्यात आलं दोषी
Bhakti Aghavशुक्रवारी सुरत सत्र न्यायालयाने शांतीसागर महाराजला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणात आज शिक्षा जाहीर करण्यात आली.
PBKS vs RR IPL 2025 18th Match Live Score Update: पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi Beat Chennai, IPL 2025 17th Match Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने साधली विजयाची हॅटट्रिक, चेन्नईचा सलग तिसरा पराभव; 15 वर्षांनंतर चेपॉकवर विजय
Nitin Kurheया रोमांचक सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 25 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी दिल्ली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा करु शकला.
PBKS vs RR, TATA IPL 2025 18th Match Live Toss Update: पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय, राजस्थानने प्लेइंग 11 मध्ये केला बदल
Nitin Kurheया हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ram Navami 2025 Shubha Muhurat: देशभरात रामनवमी तयारी सुरू; रामलल्लाच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या
Bhakti Aghavपंचांगानुसार, श्री रामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला होता आणि म्हणूनच दरवर्षी या तारखेला राम नवमी (Ram Navami 2025) साजरी केली जाते. रामनवमीला श्रीरामाची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते.
PBKS vs RR, TATA IPL 2025 18th Match Winner Prediction: पंजाबचा 'विजय रथ' रोखण्यासाठी राजस्थान उतरणार मैदानात, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheया हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.
PBKS vs RR T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात पंजाब आणि राजस्थानची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी, येथे वाचा दोन्ही संघांची आकडेवारी
Nitin Kurheया हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.
BookMyShow Removes All Content of Kunal Kamra: कुणाल कामराला मोठा झटका! बुकमायशोने विनोदी कलाकाराच्या नावासह वेबसाइटवरून हटवली सर्व सामग्री
Bhakti Aghavबुकमायशोने (BookMyShow) स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे नाव त्यांच्या कलाकारांच्या यादीतून काढून टाकले आहे. यासोबतच, प्लॅटफॉर्मने त्यांच्याशी संबंधित सर्व सामग्री त्यांच्या वेबसाइटवरून काढून टाकली आहे.
KL Rahul Milestone: केएल राहुलने केली मोठी कामगिरी, रोहित-कोहलीच्या खास क्लबमध्ये सामील
Nitin Kurheदिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीकडून केएल राहुल सलामीवीर फलंदाज म्हणून आला आणि त्याने विशेष यादीत आपले स्थान निर्माण केले. राहुलने आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
CSK vs DC, IPL 2025 17th Match Live Scorecard: दिल्लीने चेन्नईसमोर ठेवले 184 धावांचे लक्ष्य, केएल राहुलची 77 धावांची दमदार खेळी
Nitin Kurheदिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने 51 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 3 षटकार लागले. अभिषेक पोरेलने 33, अक्षर पटेलने 21 आणि ट्रेस्टन स्टब्सने नाबाद 24 धावा केल्या.
Menstruation and Worship: नवरात्र काळात मासिक पाळी; जांशी येथील महिलेची आत्महत्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेचैत्र नवरात्र 2025 दरम्यान मासिक पाळीमुळे पूजा करू न शकल्याने उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका 36 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे.