ठळक बातम्या

Gondia Food Poisoning: गोंदियामध्ये लग्नातील जेवणातून विषबाधा; 50 जण रुग्णालयात दाखल

Bhakti Aghav

डॉ पटले यांनी सांगितले की, आम्ही मुलांसह सर्व रुग्णांवर उपचार केले. रविवारी चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर इतर रुग्ण निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.

SRH vs GT, TATA IPL 2025 19th Match Live Score Update: सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, गुजरातने टाॅस जिकंन घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Girl Sexual Assault: वसईमध्ये 17 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Bhakti Aghav

आरोपीने तिला जबरदस्तीने अग्रवाल स्काय हाइट्स इमारतीच्या मागे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, त्याने तिला ही घटना तिच्या कुटुंबाला सांगू नये, अशी धमकी दिली.

SRH vs GT IPL 2025 19th Match Live Toss Update: नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित, पाहा प्लेइंग 11

Nitin Kurhe

या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, गुजरातने टाॅस जिकंन घेतला गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

SRH vs GT, TATA IPL 2025 19th Match Stats And Preview: सनरायझर्स हैदराबादला हरवून गुजरात टायटन्स साधणार विजयाची 'हॅटट्रिक', आजच्या सामन्यात होऊ शकतात हे अनोखे विक्रम

Nitin Kurhe

या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

भारताकडून म्यानमारला आणखी मदत; भूकंपग्रस्तांसाठी C-17 विमानाने पोहोचवले 31 टन अतिरिक्त साहित्य

Bhakti Aghav

भारताने म्यानमार भूकंपग्रस्तांसाठी 31 टन अधिक मदत साहित्य पाठवले. यामध्ये भारतीय सैन्याच्या 'फील्ड हॉस्पिटल'साठी आवश्यक असलेल्या वस्तूंचाही समावेश आहे. ही मदत 'सी-17 ग्लोबमास्टर' द्वारे पाठवण्यात आली.

SRH vs GT, TATA IPL 2025 19th Match Winner Prediction: गुजरात टायटन्सच्या 'विजय रथ'ला रोखण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद उतरणार मैदानात, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो

Nitin Kurhe

या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

SRH vs GT, TATA IPL 2025 19th Match Key Players: गुजरात आणि हैदराबादमध्ये होणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतीस 'या' दिग्गज खेळाडूंवर

Nitin Kurhe

सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे, तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

Advertisement

Metro Flyover Beam Falls on Car in Mira Road: मुंबईतील मीरा रोड येथील मेट्रो फ्लायओव्हरवरून कारवर पडला बीम; थोडक्यात वाचला चालकाचा जीव (Watch Video)

Bhakti Aghav

एक पोलिस कर्मचारी आणि काही लोक खराब झालेल्या कारजवळ उभे असल्याचे दिसत आहे. समोरून गाडीच्या विंडस्क्रीनमधून एक जड काँक्रीट बीम आत शिरल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Accident Caught on Camera in Kanpur: बीएमडब्ल्यूसोबत रेस करताना इनोव्हा कार बाईकला धडकली, हवेत उडून दुचाकीस्वार जागीच ठार, चालकाला अटक (Video)

Jyoti Kadam

कानपूरच्या किडवाईनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा बीएमडब्ल्यूसोबत रेस करणाऱ्या एका इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिली त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

SRH vs GT Dream11 Prediction: हेड की बटलर तुम्ही कोणाला बनवणार कर्णधार, तुमच्या संघात या 11 खेळाडूंना द्या स्थान

Nitin Kurhe

या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

Beed Mosque Blast Case: बीड मशीद स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात UAPA लागू

Bhakti Aghav

ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला, 30 मार्च रोजी, गेवराई तहसीलमधील अर्ध मसाला गावातील एका मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली होती.

Advertisement

Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बंगळुरूमधील एका ३० वर्षीय बॅडमिंटन प्रशिक्षकाला 16 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुलीच्या आजीला एक अश्लील फोटो सापडल्यानंतर उघड झालेल्या या प्रकरणामुळे खेळांमध्ये बाल सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या घटनेबद्दल आणि अल्पवयीन मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांबद्दल NCRB डेटाबद्दल अधिक जाणून घ्या.

MS Dhoni: निवृत्तीबाबत एमएस धोनीने सोडले मौन; सांगितले आणखी किती काळ खेळणार आयपीएल

Jyoti Kadam

एमएस धोनीने त्याच्या आयपीएल निवृत्तीबद्दल मौन सोडले आहे. त्याने सांगितले आहे की, तो किती काळ आयपीएल खेळत राहील.

8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाकडून कोणत्या आपेक्षा ठेऊ शकतात? अपेक्षित फिटमेंट फॅक्टर, DA Merger होईल?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

8वा वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करणार आहे. फिटमेंट फॅक्टर, DA विलीनीकरण आणि नवीन पॅनेल अंतर्गत संभाव्य वेतनवाढीबद्दल काय अपेक्षा करु शकतात, घ्या जाणून.

भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधणार 'झुरळं'; 'या' देशातील तंत्रज्ञानाचा करण्यात येणार वापर

Bhakti Aghav

भूकंपानंतर मदतकार्य सुलभ करण्यासाठी सिंगापूरने एक विशेष प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. सिंगापूरच्या होम टीम सायन्स अँड टेक्नॉलॉजीने नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि क्लास इंजिनिअरिंग अँड सोल्युशन्ससोबत भागीदारी करून अनोखी झुरळं तयार केली आहेत.

Advertisement

MI vs RCB IPL 2025 Head to Head Record: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये कोण आहे वरचढ; हेड टू हेड आकडेवारी पहा

Jyoti Kadam

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 20 वा सामना 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.

SRH vs GT IPL 2025 19 Match Pitch Report: हैदराबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, वाचा पिच रिपोर्ट

Nitin Kurhe

या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

David Warner: 'भगवान रामाच्या आशीर्वादाने शांती आणि सौहार्द नांदो'; डेव्हिड वॉर्नरने चाहत्यांना दिल्या राम नवमी 2025 च्या शुभेच्छा

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना "राम नवमीच्या शुभेच्छा" दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या सणाच्या शुभेच्छा दिल्या.

Sri Lanka Releases Indian Fishermen: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान श्रीलंका सरकारचा मोठा निर्णय; 14 भारतीय मच्छिमारांची सुटका

Bhakti Aghav

शनिवारी पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्यात सविस्तर चर्चा झाली. ज्यामध्ये मच्छिमारांच्या अटकेवरही चर्चा करण्यात आली.

Advertisement
Advertisement