ठळक बातम्या
Asaram Interim Bail Extended: राजस्थान उच्च न्यायालयाकडून आसाराम बापूला दिलासा; अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवला
Bhakti Aghavआसारामच्या वकिलांनी त्यांच्या उपचारांसाठी अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी याचिका दाखल केली होती, जी न्यायालयाने मंजूर केली.
Jasprit Bumrah TATA IPL Stats Against RCB: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर विराटचा लागेल निभाव? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध बुमराहची कामगिरी पहा
Jyoti Kadamदोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे.
Brain Boosting Foods: मेंदूची शक्ती आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी 'हे' 5 सुपरफूड्स ठरतील वरदान
Bhakti Aghavलहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेत जाणारी मुले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकसित होत असतात.
Baba Vanga 2025 Prediction: बाबा वेंगाच्या 2025 च्या भविष्यवाणीत इंग्लंडमध्ये महामारी, राजघराण्यात अंतर्गत संघर्ष आणि जागतिक संकटाचा दावा
Dipali Nevarekarबाबा वेंगाच्या भविष्यवाणी माध्ये ब्रिटिश राजघराण्यात 'अंतर्गत युद्ध' होण्याचा अंदाज आहे. हा संघर्ष केवळ कौटुंबिक मतभेदांपुरता मर्यादित राहणार नाही, तर राजकीय आणि राष्ट्रीय वातावरणावरही परिणाम करणारा असेल.
Mumbai Shocker: गिरगाव येथे डिलिव्हरी एजंटकडून महिलेचा लैंगिक छळ; जेवणाची ऑर्डर द्यायला आल्यावर दरवाजा उघडताच काढली पँट, पोलिसांकडून अटक
टीम लेटेस्टलीतपासानंतर अधिकाऱ्यांनी आरोपीला 4 एप्रिल रोजी, गामदेवी येथील केनेडी ब्रिजजवळ अटक केली. त्याचे नाव शाहरुख शेख मोहम्मद शेख असे आहे, जो चेंबूरचा रहिवासी आहे. शेखवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PAN-Aadhaar Linking Deadline: आधार कार्ड-पॅन कार्ड 31 डिसेंबर पूर्वी करा लिंक अन्यथा होणार निष्क्रिय!
Dipali Nevarekarआता जर पॅन कार्ड धारकाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक केले नाही तर 1 जानेवारी 2026 पासून पॅन निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.
LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ
Bhakti Aghavकेंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी जाहीर केले की, उज्ज्वला (पीएमयूवाय) आणि उज्ज्वला नसलेल्या ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Virat Kohli TATA IPL Stats Against Mumbai Indians: मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात विराट कोहलीची 'अशी' आहे कामगिरी; जाणून घ्या आकडे काय सांगतायत
Jyoti Kadamमुंबई इंडियन्स संघाने त्यांचे शेवटचे दोन्ही सामने गमावले आहेत. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तीन सामने खेळले आहेत. त्यातले दोन जिंकले आहेत. या सामन्यादरम्यान, सर्वांच्या नजरा आरसीबीचा स्टार विराट कोहलीवर असतील.
Woman Dies on IndiGo Airlines Flight: इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात महिलेचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
Bhakti Aghavरविवारी रात्री मुंबई-वाराणसी विमानाचे चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
Petrol-Diesel Price: मोठी बातमी! डिझेल, पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ; इंधनाच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता
Bhakti Aghavकेंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली.
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! CIDCO ने केली 9-10 एप्रिल रोजी पाणीकपातीची घोषणा, जाणून घ्या कोणते भाग होणार प्रभावित
Prashant Joshiही देखभाल दुरुस्ती 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे आणि 10 एप्रिल 2025 जी सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर, पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल.
Virat Kohli To Retire After IPL 2025?: या हंगामानंतर विराट कोहलीची आयपीएलमधून निवृत्ती? व्हायरल दाव्यांनंतर सत्य आले समोर
Jyoti Kadamसोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये असा दावा केला जात आहे की विराट कोहलीने हा त्याचा आयपीएलचा शेवटचा हंगाम असल्याचे घोषित केला आहे. या व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेऊया.
Thief Caught Hiding In Gutter: लातूरमध्ये पोलिसांना चकवा देण्यासाठी चोर नाल्यात लपला! अटक करण्यापूर्वी पोलिसांनी आरोपीला कार वॉशिंग सेंटरमध्ये घातली अंघोळ
Bhakti Aghavचोर पोलिसांपासून वाचण्यासाठी नाल्यात लपून बसला. मात्र, पोलिसांनी त्याला या अवस्थेतही सोडले नाही. त्याला पकडल्यानंतर, आरोपीला कार वॉश सेंटरमध्ये नेण्यात आले.
MI vs RCB TATA IPL 2025 Live Screening In Theater: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याील सामना थिएटरमध्ये थेट पहाता येणार; कसा पहाल सामना?
Jyoti Kadamआज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येतील. हा सामना दोन्ही संघांमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. थिएटरमधूनही चाहत्यांना सामना पाहता येणार आहे.
Dog Attack Shocking Video: पालघरमध्ये वाढली कुत्र्यांची दहशत; डहाणू येथे सोसायटीत मोकाट कुत्र्याचा दोन महिलांवर जीवघेणा हल्ला (Watch)
Prashant Joshiमाहितीनुसार, रामवाडी ताजी नगरमध्ये एका कुत्र्याने अचानक महिलांच्या अंगावर झडप घातली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या भीषण घटनेत दिसत आहे की, कुत्रा आधी एका महिलेला चावण्याचा प्रयत्न करतो, ती महिला कशीबशी स्वतःची सुटका करून घेते, त्याचवेळी कुत्रा तिथे उपस्थित दुसऱ्या एका वृद्ध महिलेवर हल्ला करतो.
Mumbai Metro Line 2B: मुंबईकरांना दिलासा! शहरात धावणार आणखी एक मेट्रो, वेस्टर्न लाईनची शहरे हार्बरला जोडली जाणार, एकूण 20 स्थानके, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiएमएमआरडीएचे उद्दिष्ट 8 एप्रिलनंतर लवकरच एनर्जाइज्ड सेगमेंटवर ट्रायल रन पूर्ण करण्याचे आहे, ज्यामुळे सुरक्षा तपासणी आणि मंजुरीचा मार्ग मोकळा होईल. प्राधिकरणाला आशा आहे की, हा सेगमेंट 2025 च्या अखेरीस कार्यान्वित होईल, ज्यामुळे पूर्व उपनगरातील दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
Mohammed Siraj New Milestone: मोहम्मद सिराजच्या आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण; वेगवान भारतीय गोलंदाजांच्या यादी पोहोचला 12वा स्थानी, पहा संपूर्ण यादी
Jyoti Kadamमोहम्मद सिराज आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आह. सर्वोत्तम भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये त्याने आपले नाव कोरले आहे. खरं तर, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याने एक मोठी कामगिरी केली. शानदार गोलंदाजी करत त्याने 4 षटकांत 17 धावा देत 4 बळी घेतले.
Kamada Ekadashi 2025 Date: कामदा एकादशी कधी आहे? पारायणाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या
Bhakti Aghavदरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते. कामदा एकादशीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता असेल. तसेच, कामदा एकादशी कधी साजरी करण्यात येईल? यासंदर्भात जाणून घेऊयात.
MP Shocker: मध्य प्रदेशच्या दमोह रुग्णालयात बनावट हृदयरोगतज्ज्ञाने केल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया; 7 जणांचा मृत्यू, FIR दाखल, आरोपी फरार
Prashant Joshiराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला लिहिलेल्या पत्रात दीपक तिवारी यांनी आरोप केला आहे की, मिशन हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागातील लोकांच्या मृत्यूची माहिती संबंधित पोलीस स्टेशन किंवा हॉस्पिटल चौकीला देण्यात आलेली नाही. तसेच, चुकीच्या उपचारांमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना शांत करण्यात आले आणि त्यांच्याकडून मोठी फी आकारण्यात आली.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamसागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.