ठळक बातम्या
Mumbai Metro Update: मुंबई मेट्रो लाईन 6 आणि लाईन 3 ला जोडण्यासाठी एमएमआरडीए बांधणार नवीन फूट ओव्हर ब्रिज; 43.41 कोटी रुपये प्रस्तावित
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई मेट्रो लाईन ६ च्या सीप्झ स्टेशनला मेट्रो लाईन ३ च्या आरे स्टेशनशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने ४३.४१ कोटी रुपयांचा फूट ओव्हर ब्रिज प्रस्तावित केला आहे. २५० मीटरचा हा पूल जेव्हीएलआरमधील प्रवाशांची कनेक्टिव्हिटी सुधारेल.
Irfan Pathan Dropped from IPL 2025: स्टार खेळाडूबद्दल वक्तव्याचा इरफान पठाणचा 'तो' व्हिडीओ अखेर समोर; आयपीएलच्या कॉमेंट्रीमधून पत्ता कट झाल्याने चर्चेत
Jyoti Kadamएखाद्या खेळाडूंवर टीका करणे किती भोवू शकते. हे इरफान पठाणला पाहून समजते. विराट कोहलीच्या खेळावर वक्तव केल्याने इरफान पठाणला आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलवरुन वगळण्यात आले.
Portugal vs Norway 3rd T20 2025 Live Streaming: बरोबरीतली मालिका जिंकण्याच्या उद्देशाने पोर्तुगाल आणि नॉर्वे आज तिसऱ्या टी20 त आमनेसामने; भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamपोर्तुगाल राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि नॉर्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अल्बर्टा येथील सांतारेम क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. तीन सामन्यांची टी-20 मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
CNG-PNG Prices Hikes in Mumbai: मुंबईत सीएनजी आणि पीएनजी दरात वाढ; नव्या किमती कधी पासून लागू घ्या जाणून?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहानगर गॅस लिमिटेड (MGL) ने 9 एप्रिल 2025 पासून मुंबईत CNG आणि PNG किमतीत वाढ केली आहे. नवे दर कधीपासून लागू असतील? घ्या जाणून.
Gurmeet Ram Rahim Granted Parole: गुरमीत राम रहीम यास पुन्हा 21 दिवसांचा पॅरोल मंजूर; बलात्कार प्रकरणी रोहतक तुरुंगात भोगतोय शिक्षा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेडेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला हरियाणा सरकारने 21 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी असलेल्या गुरमीत राम रहीमने 2024 मध्ये आता 142 दिवस तुरुंगाबाहेर घालवले आहेत.
GT vs RR TATA IPL 2025 Live Streaming: आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार स्पर्धा; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025 चा 23 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा पाचवा सामना असेल.
Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खान चाकूहल्ला प्रकरण, मुंबई पोलिसांकडून 1000 पानांचे आरोपपत्र दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBollywood Actor Attacked: सैफ अली खान याच्यावरील चाकूहल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी बांद्रा कोर्टात 1000 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. फॉरेन्सिक अहवालात हल्ल्यामध्ये चाकू वापरल्याची पुष्टी झाली आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
P Chidambaram Health Update: असह्य उकाड्याने साबरमती आश्रमात बेशुद्ध पडले पी चिदंबरम; प्रकृती स्थिर असल्याची X पोस्ट द्वारा माहिती
Dipali Nevarekarअति उष्णतेमुळे मला डिहायड्रेशनचा त्रास झाला. सर्व चाचण्या नॉर्मल आहेत. मी आता पूर्णपणे बरा आहे.' असं म्हणत चिदंबरम यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
Aadhaar App with Face ID झाले लॉन्च; आता कुठेही फोटो कॉपी देण्याची गरज नाही, सर्व कामं UPI प्रमाणे QR कोड स्कॅन करून होणार
Dipali Nevarekarनवीन Aadhaar app चे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे Face ID authentication, ज्याचा उद्देश सुरक्षा सुधारणे आणि सीमलेस व्हेरिफिकेशन करणे आहे.
पुण्यामध्ये रिक्षा चालक Uber वर बूक केलेल्या रिक्षाचे भाडं मीटर च्या आधारे घेऊ शकतात - Pune RTO ने केलं स्पष्ट
Dipali Nevarekarप्लॅटफॉर्मवरून ऑटोरिक्षा चालवल्या जाणाऱ्या सेवा आता Software-as-a-Service (SaaS) नावाच्या नवीन सेवा मॉडेलकडे वळल्या आहेत.
EPFO Face Authentication for UAN: यूएएन निर्मितीसाठी UMANG App द्वारे फेस ऑथेंटिकेशन; इपीएफओकडून खास सेवा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआधारशी संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित डिजिटल प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी EPFO आता UAN जनरेशन आणि UMANG अॅपद्वारे सक्रियकरणासाठी फेस ऑथेंटिकेशन सक्षम करते आहे. वाचा सविस्तर.
Thane Traffic Update: माजिवाडा फ्लायओव्हर 20 एप्रिल पर्यंत वाहतूकीसाठी बंद; Metro Station वर छप्पर टाकण्याचे काम
Dipali Nevarekarठाण्यात हे काम सुरू असताना मुंबई-नाशिक-घोडबंदर माजीवाडा पुलाच्या मुख्य जलवाहिनीवर, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ होणार आहे.
8th Pay Commission Update: आठवा वेतन आयोग, 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआठव्या वेतन आयोगामुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांना पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आश्वासन दिले आहे की कोणीही या लाभांपासून वंचित राहणार नाही.
Satara Accident: सातारा मध्ये वडूज दहिवडी रस्त्यावर तिहेरी अपघात; 2 जिवलग मित्रांवर काळाचा घाला
Dipali Nevarekarमहाराष्ट्रामध्ये वाढती अपघात संख्या ही चिंतेची बाब आहे. जानेवारी 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दररोज 42 अपघाती मृत्यू होत आहेत.
Tomorrow's Weather Mumbai: मुंबई आणि उपनगरांसाठी उद्याचे हवामान कसे राहील? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Temperature: मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर किनारी जिल्ह्यांसाठी आयएमडीने यलो अलर्ट जारी केला आहे कारण उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा आहे. पुढील चार दिवसांत कमाल तापमान १-२° सेल्सिअसने वाढू शकते.
Phule Controversy: 'फुले' चित्रपटातून जातीयवाद वाढू शकतो म्हणत ब्राह्मण महासंघाचा सिनेमावर आक्षेप; दिग्दर्शक, निर्माते छगन भुजबळांच्या भेटीला
Dipali Nevarekarमहात्मा ज्योतिबा फुले आणि पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या समाजिक कार्यावर आधारित 'फुले' सिनेमामध्ये प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे.
Extinct Species Dire Wolves Are Back: विज्ञानाचा चमत्कार! 12,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या 'डायर वुल्फ' नावाच्या लांडग्यांच्या प्रजातीला केले पुनरुज्जीवित
Prashant Joshiसंशोधकांनी सोमवारी अहवाल दिला की, हे लांडग्याचे पिल्ले तीन ते सहा महिन्यांचे आहेत. त्यांचे केस लांब आहेत, मोठे व शक्तिशाली स्नायू असलेले जबडे आहेत आणि त्यांचे वजन सुमारे 80 पौंड आहे, जे प्रौढ झाल्यावर 140 पौंडांपर्यंत पोहोचेल. शास्त्रज्ञांनी प्राचीन डीएनए, क्लोनिंग आणि जीन-एडिटिंग तंत्रांचा वापर करून तीन लांडग्याचे पिल्लू तयार केले आहेत.
Two Woman Beaten up for Speaking English in Dombivali: वाट करून घेण्यासाठी तरुणींनी Excuse Me म्हटलं, तीन तरुणांनी केली त्यांना बेदम मारहाण; डोंबिवलीतील घटना
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद उफाळल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच आता इंग्रजी बोलण्यावरून वाद निर्माण झाल्यानं त्याची चर्चा सुरू झाली आहे.
Indian Stock Market Rebounds: जागतिक व्यापार चिंतेदरम्यान भारतीय शेअर बाजारात पुन्हा उसळी; Sensex 1,089 अंकांनी वाढला, निफ्टी वधारला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमागील सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी सकारात्मक पुनरागमन केले. सेन्सेक्स 1,089 अंकांनी वाढला, तर निफ्टी 374 अंकांनी वाढला. दरम्यान, जागतिक दर तणाव आणि आरबीआय धोरण अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांनी सावध राहावे असे तज्ञांचे सांगतात.