P Chidambaram Health Update: असह्य उकाड्याने साबरमती आश्रमात बेशुद्ध पडले पी चिदंबरम; प्रकृती स्थिर असल्याची X पोस्ट द्वारा माहिती
अति उष्णतेमुळे मला डिहायड्रेशनचा त्रास झाला. सर्व चाचण्या नॉर्मल आहेत. मी आता पूर्णपणे बरा आहे.' असं म्हणत चिदंबरम यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
आज (8 एप्रिल) मंगळवारी अहमदाबादमधील साबरमती आश्रमात उष्णतेमुळे काँग्रेस नेते पी. चिदंबरम बेशुद्ध पडले . चिदंबरम यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. चिदंबरम काँग्रेस कार्यकारिणी (CWC) बैठक आणि अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) अधिवेशनासाठी अहमदाबादमध्ये आले होते. पी चिदंबरम यांनी X वर पोस्ट करत 'अति उष्णतेमुळे मला डिहायड्रेशनचा त्रास झाला. सर्व चाचण्या नॉर्मल आहेत. मी आता पूर्णपणे बरा आहे.' असं म्हणत त्यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
पी चिदंबरम यांचे हेल्थ अपडेट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement