ठळक बातम्या

Myanmar Earthquake: म्यानमारला पुन्हा भूकंपाचा तडाखा! 'इतकी' होती भूकंपाची तीव्रता

Bhakti Aghav

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 07:54:58 वाजता म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीत फक्त 10 किलोमीटर खोलवर होते.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

मोहिनी, महा. गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे.

Marriage and Dementia Risk: विवाहित लोकांना डिमेंशियाचा धोका जास्त; नवीन अभ्यासात धक्कादायक दावा

Prashant Joshi

हा अभ्यास अल्जाइमर अँड डिमेंशिया या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला असून, यात असे सुचवण्यात आले आहे की, विवाहित व्यक्तींना अविवाहित, विधुर किंवा घटस्फोटीत व्यक्तींच्या तुलनेत डिमेंशिया, विशेषतः अल्जाइमर आणि लेवी बॉडी डिमेंशिया, होण्याचा धोका जास्त असू शकतो.

Most Runs & Wickets In IPL 2025: निकोलस पूरन ऑरेंज कॅपचा मानकरी, नूर अहमदने जिंकली पर्पल कॅप; येथे पहा टॉप-5 फलंदाज आणि गोलंदाजांची यादी

Jyoti Kadam

आयपीएल 2025 मध्ये सामना जिंकण्याबरोबरच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी रोमांचक स्पर्धा होत असते. हंगामाच्या अखेरीपर्यंत कोणता फलंदाज आणि गोलंदाज अव्वल स्थानावर राहील हे पाहणे मनोरंजक असते.

Advertisement

Unique Farmer ID: महाराष्ट्रात कृषी योजनांच्या लाभांसाठी शेतकऱ्यांना 15 एप्रिलपासून शेतकरी ओळखपत्र अनिवार्य; भ्रष्टाचार रोखण्यासाठी होणार मदत

टीम लेटेस्टली

शेतकरी डेटा केंद्रीकृत करून, राज्य पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांमध्ये फरक करू शकेल अशी एक निर्दोष यंत्रणा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते, ज्यामुळे सार्वजनिक निधीचे कार्यक्षम वितरण सुनिश्चित होईल. ही प्रणाली भविष्यातील कृषी-तंत्रज्ञान सहकार्य आणि धोरण नियोजनासाठी पाया म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.

BAN W vs IRE W ICC ICC Womens WC Qualifier 2025 Live Streaming: बांगलादेश आणि आयर्लंड महिला संघात रोमांचक सामना; भारतात कधी, कुठे सामना पहाल जाणून घ्या?

Jyoti Kadam

आयसीसी महिला विश्वचषक पात्रता 2025 चा सातवा सामना आज बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. बांगलादेश महिला संघाने आतापर्यंत एक सामना खेळला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 School Holiday: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, उद्या 14 एप्रिल रोजी शाळा-कॉलेजेसना सुट्टी असणार की नाही? घ्या जाणून

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात बाबासाहेबांचा प्रभाव इतका खोल आहे की, आंबेडकर जयंती ही केवळ सुट्टी नसून एक सामाजिक चळवळ आहे. या दिवशी विद्यार्थी आणि तरुण समता, शिक्षण आणि बंधुता यांचे महत्त्व समजावून घेतात. बाबासाहेबांनी शिक्षणाला ‘आत्मविकासाचे साधन’ म्हटले होते, आणि त्यांच्या या विचाराने लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.

Abhishek Sharma New Record: 10 षटकार, 14 चौकार,141 धावा; अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये इतिहास रचला

Jyoti Kadam

भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. 10 षटकार, 14 चौकारांच्या जोरावर त्याने 141 धावांची मोठी खेळी खेळली.

Advertisement

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Bank Holiday: उद्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बँका सुरू असणार की बंद; घ्या जाणून

Prashant Joshi

डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला, पण त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग महाराष्ट्रात व्यतीत केला. त्यांनी दलित, आदिवासी, कामगार आणि महिलांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. भारतीय राज्यघटना लिहिण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, ज्यामुळे भारताला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारित लोकशाही मिळाली.

Orange Gate–Marine Drive Twin Tunnel Project: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, मरिन ड्राईव्हला सहा पदरी समांतर सहा पदरी रस्ता, दुहेरी बोगदा प्रकल्पाच काम लवकरच होणार सुरू

Jyoti Kadam

मुंबईत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकास कामांना प्राधान्यक्रम देण्यात येत आहे.

Dadar Metro Station First Look: विविध आव्हानांवर मात करत मुंबईच्या मेट्रो 3 मार्गावरील दादर मेट्रो स्थानक झाले पूर्ण, पहा स्थानकाची पहिली झलक (Photos)

Prashant Joshi

बीकेसी-वरळी स्ट्रेचच्या आगामी लाँचमुळे या मार्गाचा दुसरा टप्पा सुरु होईल, जो धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक आणि वरळी सारख्या प्रमुख परिसरांना जोडेल. अशात आता या नव्या मेट्रो स्टेशन्सची कामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत.

Nepal vs Kuwait Final T20 2025 Live Streaming: नेपाळ आणि कुवेत यांच्यातील मालिकेतील आज शेवटचा सामना; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल

Jyoti Kadam

हाँगकाँग टी20 आय मालिका 2025 चा शेवटचा टी20 सामना आज नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मोंग कोक येथील मिशन रोड मैदानावर खेळवला जाईल. दोन्ही संघांनी मालिकेत चमकदार कामगिरी केली. नेपाळने तीनपैकी दोन सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णीत राहिला.

Advertisement

Mandwa Ferry Mishap: मांडवा दुर्घटनेनंतर निलंबित झाला अजिंठा कॅटामरनचा परवाना; तपासासाठी 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन

Prashant Joshi

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्वेक्षण प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले. मंत्री राणे यांच्या निर्देशानंतर, कंपनीचे प्रवासी कामकाज पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आले आहे, याची डीआयओने पुष्टी केली.

RR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रोमांचक सामना, भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 28 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल.

TATA IPL 2025 Points Table Update: पंजाब किंग्जचा पराभव करून सनरायझर्स हैदराबादने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात लक्ष्य गाठले.

Hyderabad Beat Punjab, IPL 2025 27th Match: पंजाबविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा ऐतिहासिक विजय, अभिषेक शर्माची 141 धावांची वादळी खेळी

Nitin Kurhe

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात लक्ष्य गाठले.

Advertisement

RR vs RCB T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान आणि बंगळुरू यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर

Nitin Kurhe

आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. या काळात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वरचढ ठरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 15 सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सने 14 सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांमध्ये निकाल लागलेला नाही. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे.

RR vs RCB IPL 2025 28th Match Pitch Report: जयपूरच्या पिचवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, एका क्लिकवर वाचा संपूर्ण खेळपट्टीचा अहवाल

Nitin Kurhe

या हंगामात, आरआरचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळते.

SRH vs PBKS, TATA IPL 2025 27th Match 1st Inning Scorecard: प्रियांश-प्रभसिमरनच्या वादळानंतर श्रेयस अय्यरची बॅट गर्जली, पंजाबने हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य

Nitin Kurhe

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पंजाबने हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Maharashtra Board HSC Result 2025 Expected Date: बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखेसंदर्भात मोठी अपडेट आली समोर

Bhakti Aghav

आशिष शेलार यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थी त्यांचे परीक्षेचे निकाल तपासण्यासाठी एकाच वेळी वेबसाइटवर लॉग इन करतात. म्हणून, बोर्डाच्या वेबसाइटची नियमित लोड टेस्टिंग आणि क्षमता वाढवणे आवश्यक आहे.

Advertisement
Advertisement