'द रॉक'ने लेकीला दिल्या सहा महिने पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा- पाहा व्हिडिओ
द रॉकची टीआना सहा महिन्यांची झाली आहे. त्यामुळे द रॉकने तिला आता सहा महिने पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन आणि हॉलिवूडमुळे घरोघरी पोहचलेला 'द रॉक' उर्फ ड्वेन जॉन्सनने सहा महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तो बाप झाल्याची पोस्ट आपल्या लेकी सोबत पोस्ट केली होती. तसेच या पोस्टच्या माध्यमातून लेकीसाठी भावून जाणारा संदेशही त्या फोटोखाली लिहिला होता. मात्र आता ही द रॉकची टीआना सहा महिन्यांची झाली आहे. त्यामुळे द रॉकने तिला आता सहा महिने पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओतील द रॉक टिआनासाठी गाणे गात असताना तिला मात्र रडू आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
World's Most Walkable City च्या यादी मध्ये मुंबई सर्वात खालच्या दहा शहरांमध्ये; अभ्यासातून समोर आला निष्कर्ष
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Advertisement
Advertisement
Advertisement