Yo Yo Honey Singh च्या विरुद्ध पत्नीने दाखल केला गुन्हा; मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप
हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने गायक आणि अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.