Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

When is Mother's Day 2022 in India? जाणून घ्या तारीख, इतिहास आणि साजरा करण्याची पद्धत

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | May 06, 2022 04:22 PM IST
A+
A-

माता झाडाच्या मूळासारखे असतात. तुम्ही त्यांचे काम प्रयत्न पाहू शकत नसले तरीही ते कुटुंबाला एकत्र ठेवतात. मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. मदर्स डे रविवारी, 8 मे रोजी आहे. आईबद्दलच्या भावना भरभरुन व्यक्त केल्या जातात ते म्हणजे ज्या दिवशी मातृदिन असतो.

RELATED VIDEOS