शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
कसारा यार्डमध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, आसनगाव-कसारा लोकल फेऱ्या रद्द | नाशिक, 8 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: बस अपघात, दिवाळी अनुदान, मुकणे प्रकल्प & रामझुला बदल | मुंबई, 8 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: नाना पाटेकर यांना श्रद्धांजली, सीएनजी दरवाढ & ठाकरे बंधूंचा मोर्चा |

Weather Forecast India: देशात 31 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या अधिक माहिती

Videos टीम लेटेस्टली | Aug 29, 2023 01:53 PM IST
A+
A-

भारताच्या ईशान्य, पूर्व आणि दक्षिण भागात येत्या 31 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग अर्थातच आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान असम आणि मेघालयच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊ शकते, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel