Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 05, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

Tomato Price Hike: टोमॅटोच्या दरात वाढ, दर 100 च्या पार पोहोचणार, इतर भाज्याही महागल्या

Videos टीम लेटेस्टली | Jun 27, 2023 12:24 PM IST
A+
A-

गेल्या आठवडाभरात टोमॅटोच्या भावात मोठी वाढ झाली असून, काही दिवसांत हा भाव आणखी वाढू शकतो. 'द हिंदू' मधील एका अहवालात सोमवारी म्हटले आहे की, पुरवठ्यात तीव्र टंचाईमुळे टोमॅटोसारख्या जीवनावश्यक भाज्यांच्या किमती 100 रुपयांपेक्षा जास्त असू शकतात, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS