Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
20 minutes ago

Star Pravah वरील Dr.Babasaheb Ambedkar मालिकेत येणार भावनिक वळण; रमाई घेणार जगाचा निरोप

मनोरंजन टीम लेटेस्टली | Aug 04, 2020 05:14 PM IST
A+
A-

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य बाबासाहेबांसोबत सावलीसारख्या राहिलेल्या रमाबाईंना त्यांच्या तब्येतीने मात्र साथ दिली नाही आणि त्यांचं निधन झाले.हाच भावनिक प्रसंग डॉ.बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत पहायला मिळणार आहे.

RELATED VIDEOS