Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Tejaswini Pandit ‘क्रिएटीव्ह वाईब’च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात करणार पदार्पण

Videos Abdul Kadir | May 24, 2021 04:23 PM IST
A+
A-

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे.मराठा आरक्षण संदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच', अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS