Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Team India: कर्णधारपद आणि कसोटीचं उपकर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं

क्रीडा Nitin Kurhe | Dec 09, 2021 12:01 PM IST
A+
A-

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या मते, टी-20 आणि एकदिवसीय संघाचा एकच कर्णधार असावा. त्यामुळे रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार आहे, त्याच्या तयारीसाठीही रोहितला पुरेसा वेळ मिळेल

RELATED VIDEOS