Close
Advertisement
 
सोमवार, मे 19, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

सुखोई 30-MkI वरून 'BrahMos Missile'ची यशस्वी चाचणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 20, 2022 12:49 PM IST
A+
A-

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी हे अभियान हाती घेतले आहे, असे आयएएफने सांगितले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य टिपले. क्षेपणास्त्राने निकामी केलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजाला थेट लक्ष्य केले.

RELATED VIDEOS