Advertisement
 
रविवार, जुलै 27, 2025
ताज्या बातम्या
4 days ago

Sambhaji Bhide यांचे अजब विधान; म्हणाले 'COVID-19 ने मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत'

Videos Abdul Kadir | Apr 08, 2021 06:11 PM IST
A+
A-

कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत'.असे अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. असे विधान केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण.

RELATED VIDEOS