Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

Surya Grahan 2021: 10 जूनला वर्षाचे पहिले सूर्यग्रहण; जाणून घ्या कसं, कधी, कुठे पाहू शकाल

Videos Abdul Kadir | Jun 09, 2021 06:17 PM IST
A+
A-

येत्या गुरूवारी म्हणजेच 10 जूनला हे सूर्यग्रहण आहे.पण भारतामधून ते आंशिक स्वरूपात दिसणार आहे, त्यामुळे देशभर सर्वत्र यंदा हे पहिले सूर्यग्रहण दिसणार नाही. जाणून घ्या हे कोणत्या भागात दिसणार असून तुम्ही कितीला आणि कसे पाहू शकाल.

RELATED VIDEOS