रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

Solapur News: सोलापूरात 50 गावचे सरपंच व उपसरपंचांचा के चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षात प्रवेश

Videos टीम लेटेस्टली | Aug 08, 2023 03:28 PM IST
A+
A-

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारतीय राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात पद्धतशीरपणे पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या सीमे जवळील जिल्ह्यांना आता त्यांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel