Close
Advertisement
लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
 
शुक्रवार, एप्रिल 11, 2025

Shivraj Patil Jihad Statement Controversy: 'श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवले' या वक्तव्यावर Shivraj Patil यांनी दिले स्पष्टीकरण, पाहा काय म्हणाले

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 21, 2022 02:26 PM IST
A+
A-

'श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याच्या' माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या वक्तव्यावर वातावरण पेटले होते. दरम्यान, आज शिवराज पाटील यांनी मीडीयाशी बोलताना असे आपण बोललो नसल्याचं सांगत पलटी मारण्याचा प्रयत्न केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS