Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

कोरिओग्राफर Remo D'Souza च्या 48 वर्षाच्या मेहुण्याची राहत्या घरी आत्महत्या, कारण अस्पष्ट

मनोरंजन Nitin Kurhe | Jan 21, 2022 01:05 PM IST
A+
A-

जेसन वाटकिंसच्या मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमोर्टम करण्यासाठी नेण्यात आले. जेसन वाटकिंस फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षापासून काम करत होता.  रेमो डिसूझाच्या सर्व प्रोजेक्टमध्ये तो असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहायचा.

RELATED VIDEOS