Rahul Narvekar on Maharashtra Political Crisis: 'लवकरच निर्णय घेणार', राहुल नार्वेकर याचं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या 16 आमदारांचं काय होणार ? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या 16 आमदारांचं काय होणार ? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ