Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 02, 2024
ताज्या बातम्या
1 hour ago

Rahul Dravid: BCCI ने केली राहुल द्रविड यांना टीम इंडिया प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ

क्रीडा टीम लेटेस्टली | Nov 29, 2023 04:55 PM IST
A+
A-

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफ यांच्या कराराच्या विस्ताराची अधिकृत घोषणा केली आहे. निर्णय बोर्ड आणि द्रविड यांच्यातील चर्चेनंतर घेण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS