Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
14 minutes ago

Rafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 24, 2020 07:27 PM IST
A+
A-

फ्रान्सहून राफेलचा ताफा भारतात झाल्यानंतर या लढाऊ विमानासाठी कोणता फायटर पायलट त्याचे उड्डाण करणार, याबाबत चर्चा होती. त्याच वेळी भारतीय हवाई दलात महिला लढाऊ पायलटांची भरती सुरू झाल्यानंतर राफेल विमान उडवण्याचा बहुमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदार संघ असलेल्या बनारसची कन्या फ्रान्सहून राफेलचा ताफा भारतात झाल्यानंतर या लढाऊ विमानासाठी कोणता फायटर पायलट त्याचे उड्डाण करणार, याबाबत चर्चा होती. त्याच वेळी भारतीय हवाई दलात महिला लढाऊ पायलटांची भरती सुरू झाल्यानंतर राफेल विमान उडवण्याचा बहुमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदार संघ असलेल्या बनारसची कन्या शिवांगी सिंहला मिळाला आहे.शिवांगी सिंहला मिळाला आहे.

RELATED VIDEOS