गुरुवार, ऑक्टोबर 01, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
PMRDA Anti-Encroachment Squad: पीएमआरडीए स्थापन करणार विशेष अतिक्रमणविरोधी पथक; चाकण आणि मोशीसाठीही मोठे निर्णय | Porsche Cayenne Electric: 16 मिनिटांत बॅटरी 80% चार्ज! 642 किमी धावणारी पोर्शे कायने इलेक्ट्रिक बाजारात, किंमत ऐकून व्हाल थक्क | WhatsApp Business India Pricing: 1 ऑक्टोबरपासून मेसेजसाठी मोजावे लागणार पैसे; कोणावर होणार परिणाम आणि किती असणार शुल्क? |

Pune Municipal Corporation's Order For Shops & Offices: पुण्यात दुकाने-कार्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना, अटी-सुधारित आदेश

Videos Abdul Kadir | Mar 22, 2021 03:02 PM IST
A+
A-

पुणे शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील दुकाने तसेच कार्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना, अटी व सुधारित आदेश जारी केले आहेत. आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. जाणून घेऊयात नव्या सूचनांबदल.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel